हिंगणघाट मतदार संघात २ लाख ८९ हजार ७६ मतदार बजावणार हक्क

हिंगणघाट/प्रतिनिधी हिंगणघाट मतदार संघामध्येलोकसभा निवडणुकी करितानिवडणूक प्रशासन सज्ज्ा झालेअसून एकुण २ लाख ८९ हजार ७६मतदार मतदानाचा हक्क बजावतील. २६ एप्रिल रोजीहोणाऱ्या लोकसभा सार्वत्रिकनिवडणुकीकरिता ४६ हिंगणघाट मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्ज्ा झालेले आहे. या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातएकुण मतदार २ लाख ८९ हजार ७६ आहेत. यात पुरुष मतदार१ लाख ४८ हजार ५१४ असून महिला मतदार १ लाख ४० हजार ५६२ आहत. नवमतदार (१८-१९वयोगट) ३ हजार ९३३ असूनतरुण मतदार (२०-२९ वयोगट) ५० हजार ६४७ आहेत. हिंगणघाटविधानसभा क्षेत्रात एकुण मतदान केंद्र ३४१ आहेत. यात मुळ मतदानकेंद्र ३३६ व सहायकारी मतदान केंद्र ५ आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार विशेषमतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये ४ पर्दानशिन मतदानकद्र, २ यवा मतदान कद्र, २ पिंकबुथ आणि १ दिव्यांग मतदानकेंद्र यांचा अंतर्भाव आहे.

सदर निवडणुकीत एकुण ३२ क्षेत्रीयअधिकारी काम पाहत असूनत्यांच्यासोबत १ पोलीस अधिकारीनेमण्यात आलेला आहे. तसेच ८९ हजार ७६ मतदार बजावणार हक्क मतदान केंद्रनिहाय मतदान पथके तसेच पोलीस बंदोबस्त तयार असून २५ एप्रिलला साहित्याचे वाटप सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये काही बिघाड झाल्यास तत्काळ योग्य कार्यवाहीकरिता विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडेल, हे सुनिश्चित करण्याकरिता एकुण १७० मतदान केंद्रावर वेबकास्टींगसाठी कॅमेरे लावण्यात आले असून वेबकास्टींगचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोग तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, ०८-वर्धा लोकसभा मतदार संघ तसच सहा. निवडणक निणय अधिकारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ यांना नियंत्रण कक्षात दिसणार आह.

जास्तीत जामतदारांनी मतदान करून मतदान टक्का वाढविण्याचे दृष्टीकोणातुनतसेच युवा मतदार, महिला मतदारयांचे मतदान वाढावे याकरितामतदार जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच मतदार केंद्रावरतीमतदाराकरिता आवश्यक सासुविधा उपलब्ध करून देण्यात येतअसून वाढत्या उष्णतेपासुन त्रास होऊ नये याकरिता शेडची उभारणीकरण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकतसेच मतदार सहायता कक्ष स्थापितकरण्यात येणार आहे. दिव्यांगव वयोवृध्द मतदारांना मतदानकेंद्रात जाण्याकरिता व्हिलचेअरतसेच त्यांना मदत करण्याकरिता स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यातआलेली आहे.