राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई/प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडल. यानतर त्याच्या नतृत्त्वात मत्रिमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आज १८ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील थीम पार्कसह सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक तसेच ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले अशा महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.