वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच असल्याचा दिल्लीतून शब्द!

वर्धा/प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने दावा गेल्यानंतर वर्धेतील महा विकास आघाडीत समन्वय नसल्याचे चित्र पुढे आले. दरम्यान वर्धा लोकसभा मतदारसंघ महाआघाडीत काँग्रेसकडेच राहावा अशी मागणी वर्धेतील काँग्रेस जणांनी केल्यानंतर पुरुष चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाजर्ुन खर्गेनी वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील असा विश्वास दिला, असल्याची माहिती काँग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक अग्रवाल यांनी दिली.

वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी स्पर्धे तील काँग्रेसचे नेते प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष माजी आमदार अमर काळ काँग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल, प्रवीण उपासे या शिष्टमंडळाने गेल्या दोन दिवसात मुंबई दिल्लीत भेट घेऊन हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा उमेदवारी कोणालाही दिली तरी मी समन्वयांनी लढायला तयार आहोत असा विश्वास दिला होता दरम्यान काल रविवारी या शिष्टमंडळाने मल्लिकाजर्ुन खर्गे यांची भेट घेऊन मतदारसंघ हा विकास आघाडीतील मित्र पक्षांना सोडू नये अशी विनंती केली. दिल्लीत जाण्यापूर्वी मुंबईतही त्या शिष्टमंडळाने वर्धामतदारसंघावरील दवा सोडून अशी विनंती केली होती या मतदारसंघातूनलढण्यास एकच नव्हे तर चार चार उमेदवार तयार असल्याचे त्यांनीस्पष्ट केले होते. खरे यांना दिलेल्या निवदनात माजी नगराध्यक्ष शशेंडे यांनी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शैलेश अग्रवाल यांना द्यावीही विनंती ही केलेली आहे.