जी-२० च्या अध्यक्षतेसाठी देशाचा पुढाकार उद्योजकतेच्या विकासासाठी एक सुवर्ण पर्व- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बी वायएसटी ) आणि फ्युचरप्रेनियोर, जी-२० कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले की भारताचे जी-२० मधील अध्यक्षता इतर सदस्य देशातील सर्व युवाकरिता उद्योजकता विकासासाठी सुवर्ण पर्व आहे. बेरोजगारी च्या अडचणीवर मात करण्याचे उपयुक्त साधन म्हणजे उद्योजकता होय, आणि शासन युवा उद्योजकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात जोडण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करत आहे, सर्वसमावेशक उद्योजकता युवा उद्योजकांसोबत संवाद या विषयावर वेश्विक संमेलनामध्ये मा. कराड साहेबांनी आपले अमूल्य विचार व्यक्त केले. आणि उद्याजकता विकासासाठी सरकारी योजना विषयीची माहिती दिली, यात प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया, पी एम स्वनिधी योजनाचा समावेश आहे,

आजची तरुण पिढी या याजनाचा लाभ घऊन विविध पद्धतीने आपल्या व्यवसाय वाढवतील आणि रोजगार निर्मिती करतील अशी अपेक्षा व्यक्त केली, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती यामध्ये भारतीय युवा शक्ती ट्रस्ट च्या ऋर्ेीपवळपस अँड चरपरसळपसट्रस्टी मिस. लक्ष्मी वेंकटेशन मॅडम,श्री सुबोध भार्गव, चेयरमन बीवाय एसटी तसेच फॉर्मर चेअरमन टाटा कम्युनिकेशन, एच पी सिंघनिया, डायरेक्टर जे के पेपर मंचावरविराजमान होते. या कार्यक्रमाकारिता संपूर्णदेशातून उद्योजक, मेंटर्स, विविध शासकीय निमशासकीय संघटनायाच प्रतिनिधी, तसच बजाज ऑटाभारतीय युवा शक्ती ट्रस्ट, वर्धा च्यावतीने या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्येमेंटर श्री सचिन घोडे, यशस्वीउद्योजक श्री स्वप्नील निमजे, श्री बळवंत ढगे, श्री सुनील गुंडे यांनी विशेष सहभाग घेतला.