वर्धेत केक कापताना चेहऱ्याला लागली आग

वर्धा/प्रतिनिधी वाढदिवस म्हणजे केक असे समीकरण तयार झाले आहे. त्यातही का केकने तर समाधान होत नाही. सिंदी मेघे येथे रितीक वानखेडे हा बर्थडे बॉयचं काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत केक कापत होता. केक कापतांना स्प्रे तोंडावर वयात आलेली मुलं तर हुल्लडबाजी मारला गेला. याच वेळी ‘फायर करत वाढदिवस साजरा करतात. शहरनजीक सिंदी मेघे येथे केक कापून झाल्यावर फायर गन मधून चिंगरी निघाल्याने चक्क सत्कार गन’ मधून निघालेली ठिणगी स्प्रे वर पडल्याने आग लागली. बर्थडे बॉय रितीक किरकोळ जखमी झालात्याच्यावर उपचारही झाले. त्याच्या मूर्तीचे तोंड भाजल्याची धक्कादायक कानाला आणि नाकाला किरकोळ घटना काल रात्री घडली. जखम झाली.