पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावे- आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत

मुंबई/प्रतिनिधी पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज्ा असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही असल्याचे आढळून आले आहे. शासकीय यंत्रणा सज्ज्ा असली तरी वारी दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास वा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास उपलब्ध शासकीय यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आषाढीवारी मार्ग, पंढरपूर शहर व परिसरातील खासगी करण्यासाठी धडक पथके पाठवणे याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सकयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ठोस कारणाशिवाय दवाखाना व रुग्णालयेबंद ठेवल्यास साथरोग अधिनियम १८९७, साथरोग अध्यादेश २०२० (- ाशपवाशपीं) सुरु ठेवावे, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. दवाखाने व रुग्णालये सुरु ठेवण्याबाबत सूचना तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेबाबत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केले. वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरातील केल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत बैठक आयोजित करून रुग्णालये व दवाखाने सुरु ठेवण्याच्या सूचना देण्याबाबत त्यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांना सूचित केले. तसेच अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी वारकऱ्यांच्यासोयीसाठी दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन व वारी मार्गावरील काही खासगी वैद्यकीय याबाबतची जनजागृती करणे, खासगी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात व्यावसायिक आपले दवाखाने बंद ठेवत रुग्णालये व दवाखाने कार्यरत असल्याची खात्री आलेले आहे.