हिंगणघाट येथे पुन्हा धाडी, ६८४ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त

वर्धा/प्रतिनिधी अवैधपण े साठवण ूक केलेल्या रेतीवर कारवाई करुन साठा जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सर्व तहसिलदारांना दिले आहे. त्याप्रमाणे ठिकठिकाणी अवैध रेतीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. हिंगणघाट येथे पुन्हा ठिकठिकाणी धाडी टाकून तब्बल ६८४ ब्रास इतका रेतीसाठा पुन्हा जप्त करण्यात आला. हिंगणघाट तहलिसदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. हिंगणघाट य ेथील मोहता मील परिसरातील कारवाईनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ठिकठिकाणी अवैध रेतीसाठ्याचा ध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे अवैध रेतीसाठा आढळून आला आहे.

धाडीची ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, नायब तहसिलदार सागर कांबळे, मंडळ अधिकारी डी.आय. हेमणे, विलास राऊत, संजय नासरे, तलाठी सतिश झारे, रामकृष्ण घवघवे, गजानन ठाकरे, श्रीकांत राऊत, कोमल ब्रास, मौजा धोच्ची येथे ३० ब्रास, मौजा साती येथे ४५ ब्रास, शेकापूरमोझरी येथे २० ब्रास, पेाहणा येथीलसुतगिरणी येथे ४० ब्रास, कापसी व नांद्रा येथे प्रत्येकी १२ ब्रास, कवडघाट येथे वर्धा नागरी सहकारीपतसंस्था मर्या हिंगणघाटच्यापरिसरात १३५ ब्रास अवैध रेतीसाठाजप्त करण्यात आला.

अवैधरेतीसाठा प्रकरणी या बँकेस नोटीस बजावण्यात आली आहे. हा सर्व साठा जप्त करुन तहसि रेती साठ्यावर ही कारवाई केली जात आहे. हिंगणघाट येथे पहिल्या कारवाईत २०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या परिसरात जमा करण्यात आला आहे. नव्याने ठिकठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल ६८४ ब्रास इतका ढोबळे यांनी केली. प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतला पथकाने केलेल्या कारवाईत डंकीन, कवडघाट या परिसरातून १६० ब्रास रेती जप्त करुन ती हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या आहे. ही रेती शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंगणघाट येथे अवैध आवारात जमा करण्यात आली. रेतीसाठ्यावर सलग दुसरी ही मोठी मौजा हडस्ती येथे देखील २३० कारवाई करण्यात आली आहे.