गप्पी मासे कुलरमध्ये सोडण्याची धडक मोहिम

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात प्रथमच गावोगावी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कुलरमध्ये हिवताप विभागाच्यावतीने गप्पी मासे डण्याची धडक मा ेहिम बविण्यात य ेत आह े. महिना म्हणुन राबविला जातो. हिवताप प्रतिरोध महिना निमित्त जिल्ह्यात आरोग्य संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राअंतर्गत गावोगावी तालुका तसेच शहरी भागात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कुलर मध्ये जैविक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डासअळी भक्षक गप्पी मासे सा राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त विभागाच्यावतीने हिवताप रोध महिना राबविण्यात येत असून त्यानिमित्त हा क्रम जिल्हाभर राबविली जात आहे.

हिवताप व इतर किटकजन्य आजार जसे डेंग्यू, जेई, चिकुनगुणीया, चंडीपुरा, व हत्तीरोग अशा आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन किटकजन्य आजार ेडण्याची धडक मा ेहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब व साईमंदिर संस्था येथे गप्पीमासे प्रदर्शनीचे प्रतिरोध उपाययोजनांच्या जागतिक हिवताप, दिन राष्ट्रीय आयोजन करण्यात आले. अंमलबजावणीमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रमाव्दारे २५ ल रोजी जागतिक हिवताप दिन १६ मे राष्ट्रीय डेंग्यु दिन व पारेषण डेंग्यु दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात किटकजन्य आराजावर नियंत्रण मिळविण्याकरीता हिवताप कार्यालयाच्यावतीने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती काळापुर्वी जुन महिन्यात हिवताप करण्यात आली. दरवर्षी जुन प्रतिरोध महिना राबविण्यात येतो. महिना हा हिवताप प्रतिरोध सदर प्रदर्शनीत नागरिकांना गप्पी मासे यांचे महत्व पटल्याने त्यांनी उत्स्फर्ुत प्रतिसाद देऊन गप्पी मीसे घेऊन जाण्याकरीता स्वत: मासे सोडण्याकरीता प्रवृत्त झाले, असे जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे यांनी कळविले आहे.