शेतकऱ्यांना बी-बीयाणे तसेच ड्रॅगन फ्रुटच्या रोपांचे वाटप; मा. राज साहेबांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपक्रम

वर्धा/प्रतिनिधी हिंदूजननायक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली नविन कृषी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज बुधवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाच्या औचित्यावर शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीनचे बी-बीयाणे तसेच हंगाम लक्षात घेता आज आलोडी ड्रॅगन फ्रुटच्या रोपांचे वितरण बोरगांव येथील शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीनचे बीयाणे तसेच ड्रॅगन फ्रुटच्या रोपांचे वाटप करण्यात आले. करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर या ंनी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, प्रश्नांसाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.

यासोबतच विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालय व विद्यापीठातील अडचणी तसेच समस्या, शासकीय कार्यालयातील समस्या, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निस्वार्थ झटण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष भेंडे, वर्धा तालुका अध्यक्ष प्रतिक सुरकार, निखिल सायंकार, विकेश नागोसे, यश पाटील, शेतकरी – दिलीप बाळबुधे,गजानन राऊत, लोमहरश बाळबुधे, माधवराव शेंन्डे, बाबाराव कापटे, शंकरराव जऊळकर, मानिकराव बावणे, वनोद शंकर पोटफोडे, महाराष्ट्र नवनिर्माण ईश्वरकार, प्रफुल कापटे, प्रफुल विद्यार्थी सेनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर, मनसे सेलू तालुका अध्यक्ष हरीष भस्मे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल राऊत, मनोज कोव्हळे, शुभम बाळबुधे, राकेश बावणे.यांच्यासह मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.