पाऊस लांबणार? मान्सून कुठंवर आलाय, हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली/प्रतिनिधी मे महिन्यातील उन्हामुळे लाहीलाही होत असताना दुसरीकडे सगळ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबारची असल्याचा अंदाज वर्तवण्यातआला आहे. बंगालच्या उपसागराचाआणखी काही भाग येत्या दोनतीन दिवसात मान्सूनने व्यापणार असल्याचा भारतीय हवामानविभागाने अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मान्सून हा सात ते आठ संपूर्ण बेटे व्यापली आहेत. दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास काही दिवस लागणार आहेत. दरवर्षी केरळमध्ये मान्सून एक जून रोजी दाखल होतो.

यंदा मात्र मान्सून अंदमान निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.केरळच्या भूमीवर पोहचायलामान्सूनला चार किंवा पाच जून केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास उजाडणार असल्याचा अंदाज ४ जून ते पाच जून उजाडणार वर्तवण्यात आला आहे. दरवर्षीचमान्सून १ जूनला केरळात पोहोचताआता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, याबाबत आताच अंदाज व्यक्त करता येणार नाही. केरळपासून मान्सूनची प्रगती कशीते यावर, मान्सून महाराष्ट्रात कधदाखल होईल, हे निश्चित होणार आहे. यावर्षी मान्सून उशीर येत असला तरी तो सर्वसाधारण जेवढा ाऊस देतो तेवढ्याच प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. यंदा ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे. जूनमधे सरासरीच्या कमी मान्सूनच्या दोन शाखा अएक बंगालच्या उपसागरातून येते आणि दुसरी अरबी समुद्रातून येते.

बंगालच्या उपसागरातून यमान्सून संथ गतीने पुढं सरकतआहे. तर, अरबी समुद्रातुन येणाऱ्याशाखेसाठी अजून पोषक वातावरणतयार झालेले नाही. पाऊस पडणार असल्याची शक्यता खरीप हंगाम पारंपारिकपणे आहे. जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मोचा चक्रीवादळामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत असतो आणि साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये नैऋत्य मोसमीपाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्या मान्स ूनची प्रगती स ंथ गतीन े पावसाच्या सुरुवातीला पेरणी सुरू असल्याची माहिती आहे. केली जाते.