बुलढाणा अर्बनच्या गोदामावर दंडात्मक कारवाई

सेलू /प्रतिनिधी येथील बुलढाणा अर्बनच्यागोदामाला परवानगीच नसल्यानेत्यावर दंडात्मक कारवाईकरण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाच्या वतीनेकरण्यात आली असून गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे सदर बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क ्रेडिट सोसायटीच्या सेलू शाखेचेसुकळी रस्त्यावर वेअर हाऊस(गोदाम) आहे. सदर गोदाम गेल्या २० वर्षांपासून म्हणजेचयेथे कार्यान्वित असल्याचेसांगितले जाते. या २०वर्षाच्या काळात गोदामाला परवानगीचं नसल्याची बाबनुकतीच उजेडात आली.यासंदर्भात महसूल विभागाच्यावतीने संबधितांना नोटीसदेखील बजावण्यात आलीआणि १ लाख रुपयांपेक्षाही जास्तीचा दंड देखीलठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.                                         यासंदर्भात येथील बँकेचे व्यवस्थापक जोशी यांनी याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड भरण्यात आला. परंतु, अद्यापही गोदामासाठी लागणारी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. बुलढाणा अर्बनचेचं शहराबाहेरील नागपूर रस्त्यावर देखील नव्यानेच एक प्रशस्त अस गोदामउभारण्यात आले. त्याठिकाणी देखील अकृषक न करताच बांधकाम करण्यात आले. यासंदर्भात ज ेव्हा ना ेटीस निघाल्यात तेव्हा कुठे बँक व्यवस्थापन खडबडून जागे झाले आणि त्यांनी याकरिता पाऊले उचलली. शहरात अश्याप्रकारे अनेक ठिकाणी अकृषक न करताच मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.