“ग्लोबल बिग डे’ ला वर्धेत ७० पक्षी प्रजातींच्या नोंदी

वर्धा/प्रतिनिधी ग्लोबल बिग डेच्या निमित्याने वर्धेतील पक्षी निरीक्षकांनी बोर धरणाचा परिसर व सेवाग्राम गावात केलेल्या पक्षी निरीक्षणात ७० पक्षी प्रजातींच्या नोंदी घेवून त्या ईबर्ड डॉट ओआरजी या संकेत स्थळावर नोंदवण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या एकूण प्रक्षी प्रजाती पैकी २३ प्रतिशत प्रजातींचे दर्शन प्रतिक पाल या ंनी डा ेंगरगाव डॅम व बोरधरणाच्या लगतच्यपरिसरात पक्ष्यांच्या नोंदी केल्या. बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्रअधिकारी निलेश गावंडे यांनीबोर व्याघ्र प्रकल्पात आढळणाऱ्यागरुड व घ ुबड या पक्ष्या ंच माहिती देत मार्गदर्शन केले. पक्षी अभ्यासक डॉ. चेतना उगले यांनीसेवाग्राम गावात पक्षी निरीक्षण ग्लोबल बिग डेला झाले. भारतामधील ३२ राज्यांनी आपला सहभाग नोंदविला असून २२८ प्रजातीसह महाराष्ट्र चवथ्या स्थानावर आहे.

तसेच महाराष्ट्रात वर्धेचे स्थान आठव्या क्रमांकावर आहे. ईबर्ड डॉट ओआरजी या संकेत स्थळावर ग्लोबल बिग डेच्या सगळ्या नोंदी पाहायला मिळतील. वर्धेत नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातींमध्ये जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय, संकट समीप वर्गातील राखी डोक्याचा मत्स्यगरुड, पांढऱ्या मानेचा करकोचा व रंगीत करकोचा हे आढळले. दुर्मिळ राखी डोक्याचा मत्स्यगरुडाच्या अल्पवयीन पिल्लाचे दर्शन झाल्यामुळे त्याचे आई वडील बोर व्याघ्र प्रकल्पात असण्याची शक्यता आहे. जंगलामधील सुरक्षित अधिवासाने भविष्यात त्यांची संख्या वाढेल, अशी आशा आहे. यात पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राहुल वकार केले. बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र े, वन्यजीव अभ्यासक अधिकारी निलेश गावंडे, वर्धा वनविभागाचे माजी वनपाल अशोकभानसे, श्रीकांत वाघ, विनोदसाळवे, प्रशांत काकडे, तसेचअनेक पक्षीमित्रांनी अभिनंदन केले.