बुथ कमेटी पक्षासाठी महत्वाच्या- सुनिल राऊत

वर्धा/प्रतिनिधी पक्षाची वाढ करतांना बुथकमेटीला फार महत्व असूनआपणाकडुन पाहिजे तसा प्रतिसादभत नाही. प्रदेश कार्यालयाकडूनदोनदा एक मार्चमध्ये व दुसरेएप्रिलमध्ये पत्र आले असुन बुथ मिट्या झाल्याच पाहिजे असेप्रदेशाध्यक्षांनी आदेश दिल्याचीहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचजिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांनीदिली. ते बजाजचौक स्थितकार्यालयात उपस्थित पक्षाच्यादाधिकारी व कार्यकर्त्यांसमोरमत मांडत होते. याप्रसंगी रा.काँ.चे प्रदेशसरचिटणीस किशोर माथनकर,युवानेते समिर देशमुख, महिलाविदर्भप्रदेश उपाध्यक्षा सुरेखाताईदेशमुख, महिलाध्यक्षा ज्योतीताई देशमुख, जिल्हा उपाध्यक्षलक्ष्मीनारायण सोनवणे वप्रा.खलील खतिब, किसानसभाजिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे, माजी जि.प. सदस्य धनराज तेलंग माजी जि.प. सभापती नितिन देशमुख, जिल्हा सरचिटणीस निळकंठ पिसे, दिलीप पोटफोडे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नावेद शेख, सेवादलचे जिल्हाध्यक्ष अनंत भाकरे, माजी सैनिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रविण पेठे, रवि संगताणी, बिना दाते, सौ. शारदा केणे, सौ. सरोज किटे, सौ. माधुरी सपकाळ, वर्षा ौड, सौ. भारती पोटफोडे, सुजाता जांभुळकर, प्रा. सीमा तिवारी, एफ रहेमान, राजेंद्रसिंह गहेरवाल, टी. सी. राऊत, विनायक बोंडे, उत्कर्ष देशमुख, संकेत निस्ताने, मोहन हांडे, गणेश देवढे, वसंत वडतकर, राजपाल गणवीर यांच्या सह राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.