“समृद्धी’वर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना प्रतिबंध लागणार

नागपूर/प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर प्रतिबंध लागणार आहे. त्यापूर्वी सोमवारपासून दोन अधिकारी स्वत: संबंधित वाहनाला रिफ्लेक्टर पेंट लावत आहे. या वाहनांवर प्रत्येकी एक हजारांचा दंडही आकारला जात आहे. वाहनांना रेडियम अथवा पेंट असलेले रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. या रिफ्लेक्टरमुळे मागील वाहनास पुढील मालवाहू वाहन स्पष्ट दिसत असल्याने महिन्यापूर्वी शुभारंभ झालेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूआहे.

येथील अपघात नियंत्रणासाठी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाने दिवस आरटीओ अधिकारी रिफ्लेक्टरचे रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेच्या अपघाताची शक्यता कमी होते. दरम्यान सोमवारी समृद्धीवर रिफ्लेक्टर असलेल्या पेंट घेऊन समृद्धीवर तैनात आहे. हे दृष्टीने माल वाहतूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही पेंट घेऊन हजेरी लावली.