नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई- उपमुख्यमंत्री

गडचिरोली/प्रतिनिधी नक्षलवाद ही विचारांची नाही, तर फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी ३० एप्रिलला आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्यांची ती लढाई आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र आले, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-६० जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांचा उत्साह वाढविला, त्यांचा सत्कारही केला.

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक सायंकाळी झाालेल्या कार्यक्रमावेळी (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, अपर पोलीस महासंचालक (वि.कृ.) म.रा. मुंबई, प्रविण साळुंके, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मिणा, पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख उपस्थित होते. या नक्षल कारवायांमध्ये सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे. त्यामुळेच एकिकडे या समस्येविरोधात लढणार्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत.                                              गडचिरोलीत यापूर्वीही मी दोन वेळा मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करत आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो, असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले.