जत्रा शासकीय योजनांची अभियान : जिल्ह्यात दोन महिन्यात ७५ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ

वर्धा/प्रतिनिधी शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी “जत्रा शासकीय योजनांची – सर्वसामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ कमी कालावधीत सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश एकाच वेळी मिळवून देण्यात येणार आहे.

वरकड, जिल्हा महिला व बालविकास यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी प्रशांत विधाते, मुख्याधिकारी राजेश भगत यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारची कामे असतात. यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागते. यासाठी वेळ आणि पैसा जातो आणि काम सुद्धा वेळेवर होत नाही. नागरिकांना एकाच ठिकाणी आणि कालमर्यादेत या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे अभियान दि.१५ एप्रिल ते १५ जून या कालावधी दरम्यान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात विविध विभागांना उद्दिष्ठ निश्चित करुन देण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत विभागांना भार्थ्यांकडून अर्ज घेऊन अभियान कालावधीत त्यावर अंमलबजावणी करावयाची आहे. यासाठी जिल्हास्तर, तालुकास्तर, आपले सरकार सेवा केंद्र, तु, सुविधा केंद्र चालकांचे देखील प्रशिक्षण घेतले जात आहे. नागरिकांचे विविध माध्यमातून अर्ज स्विकारले जाणार असून विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी आवाहन देखील केले जाणार आहे. लाभार्थ्यांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर दोन दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व विभागाचे सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून तत्काळ सेवा उपलब्ध करून देतील, शिवाय आपआपल्या विभागांच्या योजनांची जनजागृती करतील.

संपुर्ण कालावधीत जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर आयोजित कार्यक्रमात यातील काही लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले जातील. नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हा, तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन केले जाणार आहे. विशेष म्हणजे विभागांना आपला स्थापन करावयाचा आहे. या कक्षलाभार्थ्यांना माहिती देणे, त्यांचे अर्जस्विकारणे, त्यांना सहाय्य करणे वजास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे कहा कक्ष करेल. ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका या विविध कर्मचाऱ्यांमार्फतगावातील प्रत्येक घरापर्यंत या अभियानाचीमाहिती पोहोचविल्या जाणार आहे.

त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयारकरण्यात आला आहे. दि.१५ मे पर्यंत अभियानाची जनजागृती, कर्मचाऱ्यांचेप्रबोधन, लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणेव त्यानंतर सर्व अर्जांवर कारवाईकरण्यात येणार आहे. नागरिकांनी याअभियानात सहभागी होऊन विविधयोजना, सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यातआले आहे. विभागस्तरीय जनकल्याण कक्ष देखील