चोरट्यांकडून ७ दुचाकी जप्त

गिरड/प्रतिनिधी समुद्रपूर पोलिसांनी शिवणी बारधी बेडा येथील १६ स्प्रिक्लर पाईप चोरीच्या तक्रारीवरून तपास करुन दुचाकी चोरीचा भांडाफोड करीत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या ७ दुचाकी व १६ पाईपचे पितळी नोझल असा ३ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार शिवणी पारधी बेडा कुमान पवार याच्या शेतातून अज्ञात चोरट्याने १६ स्प्रिक्लर पाईपचे पितळी चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा मोटर सायकल ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले.

चोरट्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीवानाडोंगरी येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानेआणखी चौकशी केली असता त्याने आणखी नागपूर, दाखल करुन चोरट्याचा शोध सुरू केला असता बुट्टीबोरी, रिमडोह हिंगणघाट, वणी, यवतमाळ अशा विशाल डोंगरे (२६) रा. आंबेडकर वार्ड समुद्रपूर ह.मु. वानाडोंगरी नागपूर याला ताब्यात घेऊन चोरीस गेलेले १६ स्प्रिक्लर नोझल व गुन्ह्यात वापरलेली एक वेगवेगळ्या ठिकाणावरून ६ दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली. त्याने दोन दुचाकी ज्याना विकली त्यांचेकडून जप्त करण्यात आल्या.

चोरट्यांकडून ७ दुचाकी जप्त गिरड/प्रतिनिधी समुद्रपूर पोलिसांनी शिवणी बारधी बेडा येथील १६ स्प्रिक्लर पाईप चोरीच्या तक्रारीवरून तपास करुन दुचाकी चोरीचा भांडाफोड करीत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या ७ दुचाकी व १६ पाईपचे पितळी नोझल असा ३ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार शिवणी पारधी बेडा कुमान पवार याच्या शेतातून अज्ञात चोरट्याने १६ स्प्रिक्लर पाईपचे पितळी चोरुन नेल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा मोटर सायकल ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले.