आजच शाळांना सुट्ट्या द्या आणि सुट्ट्यांमध्ये…; उष्णतेच्या लाटेमुळं शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी वाढता उन्हाळा आणि हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता महाराष्ट्र राज्य प्रशासन आता सावधगिरीची पावलं उचलताना दिसत आहे. प्राथमिक शालेय शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं आणि दिलेल्यानिर्देशांमुळं यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांनाजास्तीची सुट्टी मिळणार असल्यामुळंबच्चेकंपनीमध्ये मात्र आनंदाचलाट आहे. स्तरावर उष्माघातापासून बचाव दरम्यान, राज्यातून अवकाळीचा करण्यासाठी एकिकडे राज्याच्या विभागानं नागरिकांच्या हितार्थ काही मार्गदर्शक सूचना जारी केलेली असतानाच आता शाळांबाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच मे महिन्याच्या सुट्टीच्या अनुषंगानं महत्त्वाचं वक्तव्य करत विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असतील आजच शाळांना सुट्ट्या जाहीर करा असं वक्तव्य केलं. यासंदर्भातील अधिकृत माहिती शासनातर्फे जारी केल्या जाणाऱ्या एका परिपत्रकातून देण्यात येईल असंही ते म्हणाले.

उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ नये, या म्हणण्यावर जोर देत त्यांनी राज्यातील शाळा १३ ऐवजी १५ जून रोजी सुरु होणार असल्याचं सांगितलं. सोबतच विदर्भात मात्र शाळा ३० जून सुरु होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रभाव कमी होत असतानाच एप्रिलमहिन्याच्या अखेरपासून उन्हाचातडाखा दिवसागणिक वाढतचचालला आहे. अशा परिस्थितीत यंदा शाळांना मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासून देण्यात येत असल्याचकेसरकरण म्हणाले. शाळांतीलपरीक्षांचा अहवाल मागवण्यातआल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीसंदर्भातमंत्रालयात थोड्याच वेळात बैठकहोणार असल्याचं कळत आहे.