परिक्षेतील गैरप्रकारावर अ.भा. विद्यार्थी परिषदेचे कुलगुरूंना निवेदन

वर्धा/प्रतिनिधी हिंगणघाट येथील आर. एस. बिडकर महाविद्यालयात परीक्षेदरम्यान महाविद्यालय प्रशासनानेच कॉपी पुरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या गैरप्रकारावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संताप व्यक्त करून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या विविध विषयाच्या परीक्षा सुरु आहे. ब ुधवारी आर. एस. बिडकर महाविद्यालय येथे यादरम्यान परीक्षेत गैरप्रकाराची गंभीर बाब समोर आली असता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रदेश सहमंत्री आर्या पाचखेडे, विवेक चरड े, गा ैरव मा ेहलर् े, आद ेश तोडसे व इतर अभाविप कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी कुलगुरुंनानिवेदन दिले. यावेळी परीक्षा कालावधीतविद्यार्थ्यांच्या व्यवस्थेतीलमहाविद्यालयाचा निष्काळजीपणा लक्षात घ्यावा, रोल नंबर योग्यप्रकारेबोर्डवर दर्शविणे त्याचप्रकार प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना होणारामानसिक त्रास इत्यादि बाबी सुद्धा कुलगुरुंच्या निदर्शनात आणून देत मागणी केली. विद्याथ्यार् ंच्या श ैक्षणिक विकासाला पडताळण्यासाठीपरीक्षा एक माध्यम असते त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेचव्हायला हवी अन्यथा अशा घटनाकेवळ त्या विद्यार्थ्याकरिताच नव्हेतर देशाच्या भविष्याला सुद्धा फारघातक आहे