यवतमाळमध्ये भयानक अपघात; बस अर्धी कापली गेली

यवतमाळ/प्रतिनिधी मराठी नव वर्षाच्या सुरुवातीलचयवतमाळमध्ये भयानक अपघातघडला आहे. या अपघातात बस अर्धी कापली गेली आहे. अपघाताचफोटो पाहूनही अंगावर काटा येत आहे. या अपघातात दोघे जण ठारझाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यवतमाळच्या कामठवाडाजवळ हा अपघाता झाला आहे. एसटी बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसचीअर्धी बाजू कापली गेली आहे. या अपघातात दोन प्रवासी मुलींचा मृत्यू झाला आहे. तर, १५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ८ वर्षीय पायल गणेश कीरसान आणि११ वर्षीय पल्लवी विनोद भरडीकर यांचा समावेश आहे. तर, आणखीएका प्रवाशा प्रकृती चिंताजनकअसल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की बोलेरो वाहनावरील पाईप बसमधील खिडक्यामधून आत घुसले.
या मुळे बसचा अर्धा भाग कापला गेला. पाईप थेट बस मध्ये घुसल्याने वाहतूक सुरळीत केली. शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर १०० दिवसांत ९०० अपघात झाले आहेत. यामुळे समृद्धी महामार्ग बसमध्ये बसलेले प्रवासी जखमी अपघात मार्ग बनतोय अशी भिती झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, लाडखेड पा ेलिसा ंनी तात्काळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपायोजना आखण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर आठ समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून