अभाविपचे छात्र ललकार जिल्हा विद्यार्थी संमेलन उत्साहात संपन्न

वर्धा/प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थीपरिषदेच्या संघटनात्मक रचनेतील आर्वी जिल्ह्याचे छात्र ललकारविद्यार्थी संमेलन आयोजित करण्यातआले होते. संमेलनाला आर्वी,आष्टी, कारंजा, देवळी, पुलगाव येथून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

उद्घाटक म्हणून आर्वी येथील परणकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचेचालक डॉ.रवींद्र परणकर, प्रमुखवक्ते म्हणून महात्मा गांधी आंतराष्ट्रीयहिंदी विश्वविद्यालयाचे प्र. कुलगुरू डॉ. चंद्रकांत रागीट तर प्रमुखउपस्थिती मध्ये अभाविप अमरावती हानगर मंत्री व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सावणी सामदेकर, अनिल जोशी, जयकुमार बेलखडे, अर्पित तिवारी, वेदांत कचवे मंचावर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते डॉ. चंद्रकांत रागीट यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरनाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित असून भारतीय शिक्षणाला चालना देणारे आहे शिवाय भारतीय प्रादेशिक भाषेतून शोभायात्रा काढण्यात आली. शोभयात्रेची समाप्ती जाहीर सभेने करण्यात आली या वेळी छात्रनेत्री सावणी सामदेकर यांनी महिलांच्या स्थितीवर भाष्य करत अभाविप द्वारा आयोजित मिशन साहसी अभियान, ऋतुमती अभियानावर माहिती दिली यावेळी मंचावरून पायल भागवत, दुष्यंत मंडले, घनश्याम म्हात्रे आदी छात्रनेत्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना संबोधित केले. संमेलनाचे समारोप अंकुश कुणघाडकर यांच्या समारोपीय शिक्षण देतांना भाषेला बळकटी भाषणाने झाले. देणारे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ रवींद्र परणकर यांनी अभाविपच्या कामावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्याना यश कसे संपादन करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले. या प्रसंगी भारत माता कि जय, छात्र शक्ति, राष्ट्र शक्ती च्या उद्घोषात आर्वी शहरातून भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणीत सदाफळे ह्याने तर आभार प्रदर्शन शास्वत घुमारे ह्याने केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विनय निखाडे, आदित्य खारकर, ओम जाधव, सुमित निमकर, समीरण वाणखेडे, गुरुदेव निर्मळे, दिव्या मानकर, राम चांडक, यांनी प्रयत्न केले.