मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली/प्रतिनिधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली केली होती. सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन ५ कोटींवरून १२ कोटी रुपये करण्यात आले. चौकशीसाठी रिमांड आवश्यक असल्याचा मुद्दा सीबीआयने कोर्टात आहे. सिसोदिया यांना रात्री मांडला. अटक करण्यात आली होती.
राऊज अवेन्यू कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे. रविवारी केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आज सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने पाच दिवसांच्या कोठडीची मागणी सीबीआयने मागितलेल्या मनीष सिसोदिया यांच्या कोठडीला त्यांचे वकील दयान कृष्णा यांनी विरोध केला. रिमांड मागण्याचे कोणतेही कारण नसून तपासात असहकार्याचे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी कोर्टात नमूद केले.