अद्यावत सुघटन शस्त्रक्रिया आपल्याच परिसरात- डॉ. बोरले

वर्धा/प्रतिनिधी सुघटन शस्त्रक्रियेसाठी आवश्यक अद्यावत आणि सुसज्ज्ा अशा सुविधांनी परिपूर्ण असलेले वर्धानगरीतील पहिले प्लास्टिक सर्जरी क्लिनिक कार्यान्वित करण्यात आले असून महानगरातील अत्याधुनिक सुघटन शस्त्रक्रिया सुविधा आपल्याच परिसरात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम मुख व जबडा शल्यचिकित्सक डा ॅ. राजीव रोगग्रस्त अंग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जातात. शरीराच्या त्या भागावर निर्माण झालेली खळगी किंवा सपाट झालेला भाग पुन्हा सुडौल आणि पूर्ववत करण्याचा प्रयत्न शस्त्रक्रियेद्वारे करण्यात येतो.

आकस्मिक दुर्घटना, अपघात, भाजणे किंवा स्तनांच्या कर्करोगावरील उपचारानंतर शरीरावर निर्माण होणाऱ्या उणिवांची पूत बोरले यांनी सृजन प्लास्टिक सर्जरी क्लिनिकच्या शुभारंभप्रसंगी केले. रिकन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे पुनर्रचना उपचार प्रक्रियेत तज्ज्ञ असलेले प्लास्टिक सर्जन डॉ. फिरोज बोरले यांनी कार्यान्वित केलेल्या या प्लास्टिक सर्जरी क्लिनिकमध्ये त्वचेवरील व्रण व डागांवरील उपचार, फिलर्स आणि बोटॉक्स थेरपी, हायड्रा ऑक्सी फेशियल, डायोड लेसर, सीओटू लेसर, लायपोसक्शन, डर्मापेन आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

केवळ कर्करोगच नव्हे तर अन्य उपचार करताना शरीराचा मांसल भाग, ट्युमर, अस्थि, स्नायू आदी र् ता, पुनर्रचना आणि सौंदर्यीकरण करणाऱ्या शल्यचिकित्सेचा त्यांना दीर्घ अनुभव असून सूक्ष्म रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. फिरोज बोरले यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. डॉ. फिरोझ राजीव बोरले यांनी सामान्य शल्यचिकित्सा विषयात मास्टर ऑफ सर्जन तसेच मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून प्लास्टिक अँडरिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी या विषयातएम. सीएच. ही पदवी प्राप्त केलीआहे.

मुंबईचे टाटा मेमोरियलहॉस्पिटल, कोलकाता येथीलएसएसकेएम हॉस्पिटल येथे कार्यरतराहिले असून डॉ. फिरोज बोरले यांना लुधियाना तसेच कोईम्बतूर येथील ख्यातनाम आयुर्विज्ञासंस्थांमधून सर्जिकल फेशिअलरिज्युविनेशन, डरमॅटो सर्जरी,हॅन्ड सर्जरी, डायबेटिक फूट आदीप्लास्टिक सर्जरीतील विविधविषयात फेलोशिप प्राप्त झालीआहे. विशेष म्हणजे, स्थेटिकसर्जरीसाठी दक्षिण अमेरिकेतील क्युरिटिबा ब्राझील येथील वैद्यकीयसंस्थेची फेलोशिपही त्यांनालाभली आहे.