“तुमच्यामुळेच आज पूर्वीपेक्षा जास्त झाडं कापावी लागतायत’, आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून राज्य सरकारचा याचिकाकर्त्यांवर आरोप

मुंबई/प्रतिनिधी आज पूर्वीपेक्षा जास्त झाडं कापावी नाही, असा दावा राज्य सरकारच्यावतीनं जेष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी केला. हायकोर्टानं सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली. लागतायत, असा थेट आरोप आरेतील कारशेडकरता मर्यादेपेक्षा जास्त वृक्षतोडीला मुंबईतील आरे कॉलनीत वसलेल्या मेट्रो मेट्रो कारशेडसाठीच्या वृक्षतोडीवरून राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांवर केला आहे. तुम्हीच दाखल केलेली याचिका गेली चार वर्ष प्रलंबित असल्यानं त्यावेळी संबंधित जागेवर जी रोपटी होती, त्यांची आज झाडं झाली. कारशेडच्या कामाकरता निर्धारीत केलेल्या जागेत आम्ही इंचभरही वाढ केलेली हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यासंदर्भात पुढील गुरूवारपर्यंत मुंबई महापालिकेला आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत कारशेडसाठी ८४ झाडं कापण्याची परवानगीदिलेली असताना एमएमआरडीएलकडून १७७झाडं कापण्याची मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडे परवानगी कशीमागितली?, असा सवाल करत पर्यावरणस्नेहीझोरू बाथेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात हीनवी जनहित याचिका दाखल केली आहे.