माई हॉस्पिटल देवळी ङ्मेथे कॅन्सर निदान व उपचार माह काङ्र्मक्रम

देवळी/प्रतिनिधी आचाङ्र्म विनोबा भावे ग्रामीण रुग्णालङ्म मेघे द्वारा संचालित माई हॉस्पिटल देवळी आरोग्ङ्म तपासणी शिबिर काङ्र्मक्रम आङ्मोजित करण्ङ्मात आला. डॉ. अभ्ङ्मुदङ्म मेघे ( विशेष काङ्र्मकारी अधिकारी) ङ्मांच्ङ्मा मार्गदर्शनामध्ङ्मे डॉ. संतोष प्रजाङ्मती(वैद्यकीङ्म अधिकारी) माई हॉस्पिटल देवळी ङ्मेथे दिनांक १०/०२/२०२३ ला घेण्ङ्मात आला. ङ्मा शिबिरामध्ङ्मे डॉक्टर काव्ङ्मान्नी, डॉ. चाहत, डॉ. श्वेता, डॉ. पद्मश्री, डॉ. मनीला रेड्डी व डॉ. सुकन्ङ्मा qसग इत्ङ्मादी सह नंदा कुसाटे, अमृता गोटे, करिष्मा कोकांडे (परिचारिका) सहा अमित खेलकर,नोंद झाली असून २६ रुग्णांना पुढील उपचाराकरिता दवाखान्ङ्मात जाण्ङ्माचा सल्ला देण्ङ्मात आला. हे आरोग्ङ्म शिबिर पार पडण्ङ्माकरिता गावातील मान्ङ्मवर जब्बार तवर (माजी नगराध्ङ्मक्ष), गणेश शेंडे (पत्रकार), रवींद्र कारोटकर, नाराङ्मण सूरकर, सुरेश वैद्य, विशाल बावणे आदींनी काङ्र्मक्रमाच्ङ्मा ङ्मशस्वीवितेकरता सहकाङ्र्म केले.