अतिवापराने विद्यार्थी झाले मोबाईल वेडे

देवळी/प्रतिनिधी मागील दोन वर्षात कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता निमार् ण झाली विद्याथ्यार् च्या शिक्षणातखंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणात जरी खंड पडला नसला तरी यांचा विपरीत परीणाम होऊन विद्यार्थी मोबाईल वेडे झाले आहे संध्या तिस्थीत कोरोना संकट टळून ऑफलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी आजही अनेक शाळा महाविघालयात विद्याथ्यार्चा गुहपाठ तसेच सूचना मोबाईलवर दिसत असल्याचे चित्र देवळी तालुक्यात दिसुन येत आहे कोरोनामुळे शाळा व महाविद्यालयेबंद करण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड न पडता. शिक्षण देता यावे याकरिता शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले होते. या शैक्षणिक सत्रात मात्र ऑनलाईन शिक्षण बंद करून पूर्णपणे ऑफलाईन शिक्षणावर भर असताना काही शाळा आजही गृहपाठ तसेच सुचना विद्यार्थांना मोबाईलवर पाठवीत आहे त्यामुळ विद्यार्थी गुहपाठ करण्याच्या हेतूने मोबाईल हातातघेऊन त्या वरील रिल्स बघण्यातच व्यस्त असल्याचे चित्र देवळी तालुक्यात बर्यांच ठिकाणी दिसून येत आहे. कारोनामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पालकांना मोबाईल द्यावा लागला. परंतु सद्यस्थितीतयांचा विपरीत परिणाम पालकांना भोगावा लागत आहे. मोबाईलचा अतिवापर घातकच असून त्यामुळे विद्याथ्यार्चा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी १ वर्षाच्या बाळापासून तर ६० वर्षाच्या वुद्धा पयर्ंत सर्वच मोबाईल वेडे झाल्याचे चित्र देवळी तालुक्यात दिसत आहे तसेच लहानमुले तहान भूख हरकून मोबाईल वेडे झाले आहे