केन्द्र सरकार व राज्यसरकारच्या माध्यमातुन शहरी भागासोबतच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल- खासदार रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांनी प्रत्येक घरात व प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर नल, हर घर जल” योजना कार्यान्वीत केली आहे, केन्द्रसरकार व राज्यसरकारच्या वतीने प्रत्येक गावात ही योजना अमलात आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला शुध्द पाणी मिळणार आहे. मागील आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकल्पांना स्थगीती देण्यात आलेली होती, त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील कामे प्रलंबीत होते, परंतु आता युती सरकार मध्ये अनेक प्रलंबीत कामांना गती मिळालेली आहे, केन्द्र सरकार व राज्यसरकारच्या माध्यमातुन शहरी भागासोबतच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. आज जलजीवन मिशन अंतर्गत जामणी ता सेलू येथील पाणीपुरवठा योजना किमंत रु. ७३.०२ लाख, मदनी येथील पाणीपुरवठा योजना किमंत रु.५७.८४ लाख, आमगाव येथील पाणीपुरवठा योजना किमंत रु. ७५.८३ लाख, क्षिरसमुद्रपुर येथील पाणीपुरवठा योजना किमंत रु.६२.०७ लाख व विविध कामांचे भुमीपूजन कार्यक्रम तसेच क्षिरसमुद्रपुर येथील विविध कामांचा लोकार्पण सोहळा वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमाला सेलू तालुका भाजपा अध्यक्ष श्री. अशोकभाऊ कलोडे, जि. प. वर्धा माजी सभापती सौ. सोनाली अशोकराव कलोडे, पंचायत समिती सेलू माजी सभापती श्री. अशोक मुडे, सेलू तालुका भाजपा महामंत्री श्री. गुलाबराव राऊत उपस्थित होते. यावेळी माजी जि.प.सभापती सौ. सोनाली अ.कलोडे, प.स.माजी सभापती अशोक मुडे, भाजपा तालुकाअध्यक्ष अशोक कलोडे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला आमगांव मदनीचे सरपंच अभय ढोकने, जामनीच्या सरपंच प्रिती गव्हाळे, जामणी तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेेशर गव्हाळे, आमगांव तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, जामनीचे उपसरपंच अनिल येलोरे, आमगांवच्या उपसरपंच सुनिता मडावी, शक्तीकेन्द्र प्रमुख नरेश मुरले व क्षिरसमुद्रपूर येथे सरपंच अतुलजी महाजन, अध्यक्ष दुग्ध संस्था श्री. सतिश चौधरी, सदस्य सौ. रक्षना कांबळे, सदस्य सौ. सुलोचना खुडसंगे, सदस्य, सौ. सिंधुबाई मुंगले, सदस्य महेश खडसे, अध्यक्ष मुनेेशर गोहणे, माजी सरपंच श्री. जयंतराव भुजाडे, माजी सरपंच सौ. सिंधुबाई खडसे माजी सरपंच सौ. मंदाबाई पांडे, सामाजीक कार्यकर्ते विवेकजी रोकडे, विवेकजी धोटे शक्ती केंद्र प्रमुख, राजु चौधरी माजी सरपंच, बंडुजी लांबाडे माजी सरंपच, विजय मलोंडे अध्यक्ष युवा मोर्चा, विशाल भुते उपाध्यक्ष दुग्ध संस्था, श्यामराव मलोंडे भाजपा, कार्यकत्र्त्ाा, रामदास चौधरी अध्यक्ष सोसायटी, ज्ञानेेशर गोहणे बुथ अध्यक्ष, सुभाष महाजन उपाध्यक्ष भाजपा, सौ .सुनिता र. मडावी उपसरपंच, श्री. बाळासाहेब मा. मिसाळ अध्यक्ष ,तंटा मुक्त समिती आमगाव, श्री अमोल ना. मानकर ग्रा. सदस्य, श्री सचिन ना. कोवे ग्रा. सदस्य, श्री नरेश नि. चांदोरे ग्रा. सदस्य, सौ.सुनंदा अ. वानखडे ग्रा. सदस्य, सौ. संगीता सिरसकार ग्रा. सदस्य, सौ. सुशीला ध. मोहिते ग्रा. सदस्य, सौ. प्रिया उ. वानखड े गा्र .सदस्य, वंदृ ा श्रा. नागासे े गा्र . सदस्य, व्ही.दा .इमाने सचिव ग्रामपंचायत, योगेश खेडकर पोलीस पाटील, अजू अंभोरे, पोलीस पाटील प्रकाश आडसुळे, सुरेशराव ढोकणे, नारायणराव खेडकर, अनिल दिघडे, शालिक दिघडे, यादव भोंडे, नेमिनाथ भोंडे चंद्रशेखर डोंगरे, पशिल मिसाळ, पिंटू हिवरे, दयाराम पेंदाम, सुरज गवळी, भूषण वंजारी, वनिता चातरकर, अनिता पेंदाम, अर्चना आंबोरे, कविता अंभोरे, वर्षा गौरकार, माधुरी वानखडे व समस्त गावकरी उपस्थित होते.