सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! १० टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली/प्रतिनिधी आर्थिक दुर्बलांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय आज (७ नोव्हेंबर) ऐतिहासिक निर्णय दिला आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली … Read More

जगाला भारताकडून प्रचंड अपेक्षा- पंतप्रधान मोदी

बंगळुरू/प्रतिनिधी संपूर्ण जग सध्या आर्थिक संकटात आहे. मात्र, या स्थितीतही जागतिक अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषकांनी भारताला सर्वांत उज्ज्वल ठिकाण असे संबोधले आहे. संपूर्ण जगाला आपल्या देशाकडून प्रचंड अपेक्षा आहेत आणि त्या … Read More

शिवसेनेतील फूट प्रकरणावर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार?

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज (१ नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, … Read More

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! बलात्कार पीडितांवर होणाऱ्या “टू फिंगर टेस्ट’वर घातली बंदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाने बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणीवर (टू फिंगर टेस्ट) बंदी घातली आहे. तसंच अशा प्रकारची चाचणी करणाऱ्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं जाईल असं … Read More

हिजाब बंदीबाबत न्यायाधीशांमध्येच मतभेद

नवी दिल्ली/प्रतिनिधी शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीविरोधातील अर्जावर सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्णय देऊ शकले नाही. या मुद्द्यावर द्विसदस्यीय खंडपीठात मतभेद झाले. अशा परिस्थितीत आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सोपवण्यात आले आहे. आता … Read More

न्यायमूर्ती चंद्रचूड होतील देशाचे सरन्यायाधीश

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशाचे सरन्यायाधीश यूयू ललित आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. आज ते न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना एक पत्र सुपूर्द करतील.ज्यामध्ये त्यांना देशाचे पुढील सरन्यायाधीश … Read More

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर पंतप्रधानांसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली/प्रतिनिधी मुलायम सिंह यादव यांचं सोमवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राम येथे मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते.

महाकाल कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

उजैन/प्रतिनिधी मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार झाला आहे. महाकाल कॉरिडॉरला महाकाल लोक असेही म्हणतात. पंतप्रधानांच्या हस्ते या भव्य कॉरिडॉरचे उदघाटन करण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र … Read More

देशात २०२६ पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

नवी दिल्ली/प्रतिनिधी रेल्वेमंत्री अिेशनी वैष्णव यांनी शुक्रवारी अहमदाबाद दौऱ्यावर असताना बुलेट ट्रने बाबत माठे ी घाषे णा के ली आह.े दशे ातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार असल्याचे अिेशनी … Read More

विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताबाबत मोठा निर्णय दिला आहे. महिला विवाहित असो की अविवाहित संमतीने लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा झालेल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. … Read More