भाजपला मोठा धक्का! २०२४ मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचं वेध प्रत्येक पक्षाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही कंबर कसली आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी जनेतच्या मनात राजकीय पक्षाविषयीचं मत बदलत असल्याचं दिसतेय. … Read More

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे राहणार; पुढील सुनावणी २१-२२ फेब्रुवारीला

नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीपासून होणार आहे. आता २१ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता … Read More

मध्य प्रदेशातील रुद्राक्ष महोत्सवात चेंगराचेंगरी

 सेहोर (मध्यप्रदेश)/प्रतिनिधी सेहोरच्या कुबेरेश्वर धामच्या रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी लाखोंची गर्दी उसळल्यामुळे कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती उद्भवली होती. महोत्सवात शुक्रवारी ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा महाराष्ट्रातील जळगाव … Read More

अदानी प्रकरणात केंद्राच्या सीलबंद लिफाफ्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च हवी आहे. गुंतवणूकदारांसोबत संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्याची आमची इच्छा आहे. असेही न्यायालयाने म्हटले आहे. उगख न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्तीपीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती जेबी … Read More

बीबीसीच्या कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप!

नवी दिल्ली/प्रतिनिधी बीबीसीच्या दिल्लीमधीलकार्यालयावर प्राप्तिकरविभागाचे अधिकारी धडकलेआहेत. प्राप्तिकर विभागाच्याअधिकाऱ्यांकडून येथेचौकशी केली जातआहे. यावेळी बीबीसीकार्यालयात काम करणाऱ्याकर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनदेखीलबंद असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान बीबीसी कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईनंतरकाँग्रेसने आक्रमक पवित्रा धारणक … Read More

दहशतवाद, माफिया आणि भ्रष्टाचाराला टीएमसीचा पाठिंबा- जे पी नड्डा

कोलकत्ता/प्रतिनिधी टीएमसीला दहशतवाद, माफिया आणि भ्रष्टाचाराचा पक्ष म्हणून संबोधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बंगालमध्ये पीएम आवास योजना (पीएमएवाय) च्या अंमलबजावणीमध्ये जंगलराज संपवेल जिथे दररोज हिंसाचार होत असतो, … Read More

लोकसभेत थेट पंतप्रधान मोदींचा अदानींसोबतचा फोटो झळकावला; अदानींच्या मुद्यावर राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना बोचरा सवाल

नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभेत सुरू असलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावर भाषण करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर आक्रमक टीका केली. अग्निवीर योजना, अदानी मुद्यांवर राहुल गांधी यांनी केंद्र … Read More

अदाणी प्रकरणावरून संसदेत गदारोळ; दोन्ही सभागृहांचं काम ठप्प

नवी दिल्ली/प्रतिनिधी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आजही गदारोळामुळे ठप्प झालं. संसदेत अदाणी प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू झाला. यानंतर दोन्हीही सभागृहांमधील कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. काँग्रेसह विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे … Read More

२०२४ च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे “कॅप्टन’

नवी दिल्ली/प्रतिनिधी जेपी नड्डा हे आणखी एक वर्ष भाजपचे अध्यक्ष असणार आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना या पदासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याबद्दलचा अंदाज पूर्वीपासूनच वर्तवला जात होता. पण … Read More

जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला … Read More