केरळमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले; गर्भवती महिला, ज्येष्ठांना मास्क सक्तीचा निर्णय

तिरुअनंतपुरम/प्रतिनिधी केरळमध्ये कोरोना केसेस वाढत चालल्याने राज्य सरकारकडून गर्भवती महिला तसेच व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबत घोषणा केली आहे. वृद्ध … Read More

भारतात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका

नवी दिल्ली/प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगानं वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीतील पॉझिटिव्हीटीचा दर २५ टक्क्यांच्या पलिकडे … Read More

काँग्रेसला मोठा धक्का! दिग्गज नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांचा भाजपत प्रवेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी गुरुवारी भाजपत प्रवेश केला आहे. केरळकाँग्रेसच्या सोशल मिडिया टीमचे माजी संयोजक अनिल अँटोनी यांनी … Read More

हनुमानजी राक्षसांशी लढले, आपण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीशी लढू- पंतप्रधान मोदींचा निर्धार

नवी दिल्ली/प्रतिनिधी आज हनुमान जयंती, या हनुमानापासून भाजपला भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी प्रेरणा मिळते. हनुमानजी राक्षसांशी लढले, आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीशी लढू, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या … Read More

शिवसेनेसह १४ विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ईडी-सीबीआयवरील याचिका सुनावणीस नकार

नवी दिल्ली/प्रतिनिधी सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय एजन्सीच्यागैरवापराविरोधातील १४ विरोधीपक्षांची याचिका सर्वोच्चन्यायालयाने फेटाळून लावलीआहे. राजकारण्यांसाठी वेगळीमार्गदर्शक तत्त्वे तयार करता येणार नाहीत, असे सरन्यायाधीश डी वायचंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालीलबेंचने सुनावल्याने विरोधी पक्षांच्यावकिलांनी ही … Read More

सीमा वाद पुन्हा पेटणार! कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनी दिला एकनाथ शिंदे यांना थेट इशारा

बंगळुरु/प्रतिनिधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक गावातील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगाव … Read More

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची सुप्रीम कोर्टाकडून दखल, सरन्यायाधीशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतादेखील वाढल्याआहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना मोठी सूट दिली आहे.सरन्यायाधीशांनी वकिलांना न्यायालयात वच्यर्ुअली हजर राहण्याची … Read More

सिक्कीमच्या नाथू ला सीमेलगत हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू, २२ पर्यटकांची सुखरुप सुटका

सिक्कीम/प्रतिनिधी सिक्कीममधील नाथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी (४ एप्रिल) भयंकर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव … Read More

इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश

भोपाळ/प्रतिनिधी मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिराचा काही भाग कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री … Read More

रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसा, वडोदरा येथे शोभायात्रेवर दगडफेक

वडोदरा/प्रतिनिधी ऐन रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसा भडकली होती. वडोदरा शहरात आयोजित शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर शहरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. … Read More