“मन की बात’ने सामान्य माणसांशी जोडण्याची संधी दिली- पंतप्रधान

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज १०० वा भाग होता. पंतप्रधान मोदींनीरेडिओद्वारे १४० कोटी लोकांशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदीमन की बातच्या … Read More

भविष्यात अंतराळात युद्ध होण्याची शक्यता- हवाईदल प्रमुख

नवी दिल्ली/प्रतिनिधी आगामी काळात सैन्यांमध्ये आमने-सामने युद्ध होणार नाही. उलट युद्धाचा संपूर्ण पॅटर्न बदलेल. येणारा काळ अंतराळ युद्धाचा असेल, असा इशारा तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. अनेक विकसित देशांनी या तंत्रज्ञानावर … Read More

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद

दंतेवाडा/प्रतिनिधी गेल्या काही वर्षांमध्ये ट्वीट केलं आहे. अरणपूरमधीलदंतेवाडा पोलीस ठाण्याच्या छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील अंतर्गत नक्षलवादी असल्याची नक्षलवाद्यांचा वावर व कारवाया कमी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, आज दुपारी नक्षलवाद्यांनी … Read More

भारत हा विविधतेचा उत्सव साजरा करणारा देश- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सौराष्ट्र तमिळ संगमच्या समारोप समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. तसेच श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या सौराष्ट्र-तमिळ संगमप्रशस्ती या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांनी केले. … Read More

तज्ज्ञांना वाटतेय चौथ्या लाटेची भीती; आरोग्य यंत्रणांना महत्त्वाचं आवाहन

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसा ंपास ून मा ेठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. यामुळेच आता संशोधकांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण … Read More

पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली/प्रतिनिधी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रृजभूषणसिंह यांच्याविरोधात आज पुन्हा पुरुष तसेच महिला पैलवानांनीउपोषणाला सुरुवात केली आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवरजंतर मंतरवरच राहणार असल्याचीघोषणा या पैलवानांनी केली … Read More

“मन की बातचा’ रविवारी १०० वा भाग होणार प्रसारित; जारी करणार १०० रुपयांचं नाणं

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या बहुचर्चित कार्यक्रमाचा १०० वा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. हा भाग खूपच खास असणार आहे. १०० व्या भागानिमित्त सरकारने १०० … Read More

गोध्रा रेल्वे डबा जाळून ५९ जणांची हत्या केल्याप्रकरणातील आठ आरोपींना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावून ५९ जणांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आठ जणांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या सर्व लोकांना कनिष्ठ … Read More

दहशतवाद्यांचं हे होतं लक्ष्य, तीन होते विदेशी; पूँछमधील हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर

श्रीनगर/प्रतिनिधी आणखी एक जवान गंभीर जखमी अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा झाला असून त्याला राजौरी येथील फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात लष्करी वाहनावर हल्ला केला. त्यात ५ जवान … Read More

देशातील ९० टक्के भाग डेंजर झोनमध्ये!

नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस आणि ग्लोबल वॉर्मिंगने नागरिक पुरते हैराण झाले आहेत तोच आता एक धडकी भरवणारा रिपोर्ट समोर आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारताला उष्णतेच्या लाटेचा फटका जाणवू … Read More