कर्नाटकात काँग्रेस की भाजप? आज निकाल

बंगळुरु/प्रतिनिधी कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज म्हणजे शनिवारी १३ मे रोजी दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. … Read More

“द केरळ स्टोरी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बंगाल सरकारला फटकारले

नवी दिल्ली/प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (१२ मे) ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाप्रकरणी सुनावणी करताना पश्चिम बंगाल सरकारला फटकारले आणि तमिळनाडू सरकारकडूनही उत्तर मागितले आहे. न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारलाही नोटीस बजावली आहे. … Read More

राज्यात शिंदे सरकारची सत्ता कायम

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भातील पहिला निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. मागील ६ महिन्यांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटादरम्यानच्या न्यायालयीन वादावर निकाल सुनावला. यावेळेस सरन्यायाधीश … Read More

बंगालच्या उपसागरात मोचा वादळ बनले धोकादायक, एनडीआरएफची टीम तैनात

नवी दिल्ली/प्रतिनिधी बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेकडील दाबाचे क्षेत्र गुरुवारी तीव्र होऊन मोचा या चक्रीवादळाचे रूप धारण केले. मोचा चक्रीवादळ गेल्या सहा तासांत वायव्येकडे सरकल्याचे दिसून आले आणि ते पूर्ण चक्री वादळात … Read More

राज्यातील सत्तासंघर्षावर आज “सर्वोच्च’ निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत

नवी दिल्ली/प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट … Read More

नकारात्मकतेने भरलेल्या लोकांना चांगल्या गोष्टी बघायच्या नाही- मोदी

नाथद्वारा/प्रतिनिधी चेवळ आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करताना केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे, मात्र काही लोक विकृत विचारसरणीचे बळी ठरले आहेत आणि ते नकारात्मकतेने भरलेले आहेत. त्यांना देशात … Read More

चीन सीमेवरील ५१ गावांचे नवीन आधार कार्ड बनणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्तराखंड राज्याच्या चीन सीमेवर अंतर्गतरेषेवर असलेल्या प्रत्येक गावात सर्वेक्षण केले जात आहे. या अंतर्गत ग्रामस्थांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनपडताळणी केली जाणार आहे. उत्तराखंड आयटीडीएच्या … Read More

राज्यातील ३६ इंटर कॉलेजमध्ये “साथिया कॉर्नर’ सुरू होणार

लखनौ/प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील ३६ सरकारी आणिअनुदानित आंतर महाविद्यालयांमध्ये “साथिया कॉर्नर्स’ (किशोर आरोग्य चिकित्सालय)उघडले जाणार आहेत. आता ते सर्व विभागीय यालयातील २-२ आंतर महाविद्यालयांमध्य स्थापन केले जातील. किशोरवयीन मुलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता … Read More

जी-२० बैठकीपूर्वी श्रीनगरमधील दल सरोवराची साफसफाई

श्रीनगर/प्रतिनिधी या महिन्याच्या अखेरीस श्रीनगरमध्ये होणाऱ्या जी-२० बैठकीपूर्वीप्रसिद्ध दल सरोवराच्या स्वच्छतेचे काम जोरात सुरू झाले आहे. यासाठीमिशन मोड अंतर्गत ५०० मजूर मशिनसह कामाला लागले आहेत. जी-२० पर्यटन गटाची बैठक २२ … Read More

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार तोफा शांत

बंगळुरू/प्रतिनिधी कोणत्याही निवडणुकीत सुटीचा दिवस अर्थात् रविवार अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानुसार कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात रविवार अतिशय महत्त्वाचा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सभांनी रविवार … Read More