आगामी आरोग्य आणीबाणीसाठी तयार राहा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी संपूर्ण जगानं गेल्या वर्षभरापूर्वी कोविडचा भीषण काळ पाहिला. यामध्ये जगभरातील करोडो लोक बाधित झाले होते तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यापोर्शभूमीवर भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी आपल्याला तयार … Read More

मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, पंतप्रधान मोदींचा एनडीए खासदारांना संदेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए मधील खासदारांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारने मुस्लिम महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी ‘तिहेरी … Read More

मणिपूर नग्न धिंडप्रकरणी गुन्हा दाखल करायला १४ दिवस का लागले? सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारचे टोचले कान

नवी दिल्ली/प्रतिनिधी मणिपूर येथे नग्न धिंड काढल्याप्रकरणी पीडित महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वो च्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारचे कडक शब्दांत … Read More

भाजपशासित राज्यांविरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही?

सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेनवी दिल्ली/प्रतिनिधी भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांमधील सरकारांवर केंद्र सरकार कारवाई करत नसल्याबद्दल सर्वो च्च न्यायालयाने केंद्राला फटकारले आहे. भाजपशासित राज्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र … Read More

भाजपविरोधात २६ पक्षांची एकजूट, ‘NDA’ ला विरोधकांच्या ‘INDIA’ ची टक्कर

बंगळुरु/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजायला सुरूवात झालीय.. सत्ताधारी एनडीए विरुद्ध विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी अशी समोरासमोर टक्कर होणाराय. भाजपला सत्तेवरून हटवण्याची रणनीती आखण्यासाठी बंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. … Read More

जी-२० च्या अध्यक्षतेसाठी देशाचा पुढाकार उद्योजकतेच्या विकासासाठी एक सुवर्ण पर्व- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बी वायएसटी ) आणि फ्युचरप्रेनियोर, जी-२० कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये केंद्रीय वित्त … Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि … Read More

भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्धार, पाटण्यात एकवटले देशातील १५ विरोधी पक्षनेते

पाटणा/प्रतिनिधी येत्या लोकसभेच्या निवडणुकीतल देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक … Read More

पंतप्रधान मोदी २७ रोजी तीन कोटी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा २७ जून रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर संवादाचा इतिहास रचणार आहे. पंतप्रधान मोदी १६,००० संघटनात्मक मंडळे आणि १० लाख … Read More

कर्नाटकमध्ये वीजदरात मोठी वाढ; सरकारविरुद्ध व्यापारी उतरले रस्त्यावर

बंगळुरू/प्रतिनिधी कर्नाटकमध्येवीज मोफत देण्याची घोषणा करुन सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने वीजेच्या दरात मोठी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध व्यापारी आणि उद्योजक रस्त्यावर उतरले आहेत. बंगळुरूतील अनेक भागात व्यापारी आणि … Read More