प्रत्येक वैयक्तिक मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!

नवी दिल्ली/प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने आज वैयक्तिक मालमत्तेबाबत महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटलंय की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक संपत्ती समाजासाठी उपयुक्त मालमत्तेचे संसाधन असेलच असं नाही. … Read More

उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंड/प्रतिनिधी उत्तराखंड येथील अल्मोडा दरीत प्रवासी बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. अछख या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. बस कोसळताच या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी तीन पथकं दाखल … Read More

महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, जागावाटपाबाबत महायुतीतील पक्षांमध्ये सातत्याने बैठका सरू आहत. गरुवारी(दि. २४) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीची मोठी बैठक झाली. … Read More

दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव, घराघरांत मृतदेह, अनेकांनी दृष्टी गमावली

पाटणा/प्रतिनिधी विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये मृत्यूंचं तांडव निर्माण झालं आहे. दोन जिल्ह्यातील विविध गावांत जवळपास २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांनी दृष्टी गमावली आहे. यामध्ये मृतांची संख्या … Read More

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ तारखेला निकाल

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणक … Read More

दिवाळीपूर्वी मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट; मोफत धान्य वितरणाला २०२८ पर्यंत दिली मुदतवाढ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोफत धान्य वितरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत … Read More

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी … Read More

सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदू समाजाला आवाहन; म्हणाले, स्वत:च्या सुरक्षेसाठी…

बारन नगर/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे राजस्थानच्या बारन नगरमधील कृषी उत्पन्न बाजारपेठेत एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणन उपस्थित हात. या कायकमात मोहन भागवत यांनी राष्ट्रीय … Read More

महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारतात रस्त, महामाग व द्रतगती मार्गांचं बांधकाम वेगाने चालू आहे. देशभर रस्त्यांचं मोठं जाळं तयार केलं जात आहे. त्याच गतीने देशात वाहनं आणि वाहतूकही वाढत आहे. आता या … Read More

“निराश अन् भयभीत झाले…’, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ूंचा संताप

नवी दिल्ली/प्रतिनिधी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डाक्टरची बलात्कारानतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, … Read More