आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरात साजरा

नवी दिल्ली/प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू, उपराष्ट्रपती आणि योगा केला. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आयोजित कार्यक्रमात जगदीप धनखर यांनी राज्याचे मुख्यमंत्री राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर, शिवराज सिंह चौहान … Read More

राम मंदिराचे महाद्वार असणार सोन्याचे!

अयोध्या/प्रतिनिधी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीरामाचे अयोध्येत भव्य मंदिर असावे, असे स्वप्न तीन दशकांपूर्वी पाहण्यात आले आणि आता अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर अखेरीस पूर्णत्वास येत आहे. या बांधकामाबाबत दररोज नवी … Read More

“आदिपुरुष’वर अनुराग ठाकूर यांची कठोर भूमिका!

नवी दिल्ली/प्रतिनिधी आदिपुरुष चित्रपटाबाबत सुरुअसलेल्या गदारोळा दरम्यान केंद्र सरकारकडून तीव्र टिप्पणी करण्यातआली आहे. देशातील कोणालाहीधार्मिक भावना दुखावण्याचाअधिकार नाही, असे केंद्रीयमाहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागठाकूर यांनी स्पष्ट केले. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर … Read More

“भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प’, मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. रविवार (१८ जून) रोजी “मन की बात’ या कार्यक्रमाच्या १०२ व्या भागाचे प्रसारण करण्यात आले … Read More

युपीत मोठी दुर्घटना! उष्मघातामुळे ७२ तासांत ५४ जणांचा मृत्यू

बलिया/प्रतिनिधी वाढत्या तापमानामुळे मागील आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रंचड उष्णता वाढली आहे, बऱ्याच भागात तापमान ४० डिग्रीच्या पुढे जाताना दिसून येत आहे. मृतांची अचानक वाढलेली संख्या आणि रुग्णांना ताप, श्वास घेताना … Read More

गुजरातपाठोपाठ राजस्थानातही “बिपरजॉय’चा धूमाकूळ

नवी दिल्ली/प्रतिनिधी “बिपरजॉय’ चक्रीवादळाने जरातमध्ये हाहाकार उडवल्यानंतर आता या वादळाचा पाकिस्तान तसेच राजस्थानलाही मोठा फटका बसणार आहे. भारतीय हवामान खात्याने राजस्थानमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी “रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. तसेच … Read More

खाद्य तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता चांगलीच होरपळून निघाली आहे. यामध्ये खाद्य तेल, स्वयंपाकाचा गॅस, डाळी, पेट्रोलडिझेल या जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. पण आता नागरिकांना काहीसा … Read More

सरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय

बंगळुरु/प्रतिनिधी कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सत्तेत आल्यानंतर एका महिन्याच्या आताच काँग्रेसने आधीच्या भारतीय जनता पार्टीने लागू … Read More

काँग्रेसचा मध्यप्रदेशात हिमाचल, कर्नाटक पॅटर्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेसच्या महासचिव प्रियांकावढेरा यांच्या जाहीरसभेने काँग्रेसने मध्यप्रदेशातील आपल्या निवडणूकप्रचाराचा शुभारंभ केला. असेकरताना काँग्रेसने आपल्या हिमाचलप्रदेश आणि कर्नाटकमधील पॅटर्नचाअवलंब केला. तेलंगणा, राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगड याचार राज्यांतील विधानसभेच्यानिवडणुका या वर्षाच्या … Read More

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात ५.४ तीव्रतेचा भूकंप; पाकिस्तानतही जाणवले झटके

नवी दिल्ली/प्रतिनिधी आज(दि.१३) दुपारी दीडच्या सुमारास भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव होता. भारतातभूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी मोजण्यात … Read More