सेंगोलला दंडवत करत मोदींकडून नवीन संसद भवन भारतीयांना सुपूर्त

नवी दिल्ली/प्रतिनिधी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र मोदी सकाळी ७.३० वाजता संसदेत पोहोचलेआणि त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यावेळी चेन्नईहून … Read More

दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह कुस्तीपटू ताब्यात

 नवी दिल्ली/प्रतिनिधी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं. … Read More

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, आज मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार?

नवी दिल्ली/प्रतिनिधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंत्रिपदाचा विस्तार एका दिवसात केला जाईल, असे केएच मुनियप्पा म्हणाले. तसेच, मंत्रिपदांबाबत वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे काही मागणी केली आहे का, असे माध्यमांनी विचारले असता … Read More

भारतात टीबीच्या रुग्णांमध्ये घट- मनसुख मांडविया

नवी दिल्ली/प्रतिनिधी क्षयरोगामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये क्षयरोगामुळे एकूण १६ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर भारताने २०२५ पर्यंत टीबीचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. … Read More

हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील ३ रेल्वे एक्सप्रेस गाड्या पूर्ववत सुरू; खासदार रामदासजी तडस यांच्या पाठपुराव्यामुळे यश

नवी दिल्ली/वर्धा/प्रतिनिधी वर्धा लोकसभा क्षेत्रातील कोविड १९ पुर्वी मंजुर असलेले सर्व रेल्वे थांबे तात्काळ सुरु करावे तसेच प्रामुख्याने हिंगणघाट व चांदूर येथे रेल्वे गाडयांचे थांबे पुर्ववत करण्यात यावे परिस्थितीमुळे रेल्वे … Read More

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर १९ पक्षांचा बहिष्कार तर सरकारकडून जोरदार तयारी

नवी दिल्ली/प्रतिनिधी संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आहे आणि देशातल्या १९ विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही त्यात समावेश आहे. … Read More

शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर

नवी दिल्ली/प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले … Read More

नागरी सेवा परीक्षेत देशात आणि राज्यात मुलींचाच डंका

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकालमंगळवारी दुपारी जाहीर केला.त्यात इशिता किशोरने देशात पहिलाक्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात राज्यातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचेम्हणजे … Read More

२८ मे रोजी दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी करणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली/प्रतिनिधी नवीन संसद भवनाच्या द्घाटनाची तारीख आणि वेळ अखेर ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे, रविवारी दुपारी १२ वाजता नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे उद्घाटन करतील. यासाठी सकाळपासूनच विधीवत … Read More

दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी एसबीआयचा मोठा निर्णय, जारी केली नियमावली

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. २३ मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू … Read More