मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी “आप’कडून आश्वासनांची खैरात

बंगळुरु/प्रतिनिधी आम आदमी पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी “आप’ने राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. अरविंद केजरीवाल यांच्या … Read More

कोविड-१९ ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- “नो टेन्शन, फक्त…’

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतआहे. सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ११ हजारांच्यजवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील एकूण १४ राज्यांमध्ये … Read More

शरद पवार पुन्हा ठरले संकटमोचक!, महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीककेल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा होती.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेयाबाबत आपली नाराजी काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवली होती.तसेच एकत्र राहायचे असल्याचे सावरकरांवर … Read More

राहुल गांधी म्हणाले…आदेशाचे पालन करणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी खासदार झाल्यानंतर बंगलारिकामा केल्याबद्दल राहुल गांधीयांनी लोकसभा सचिव डॉ.मोहित रंजन यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करेन,असे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी हंटले म्हणाले. राहुल गांधींनी … Read More

ठाकरे गटाला हायकोर्टाचा पुन्हा दणका; ‘५० खोके एकदम ओके’ महागात पडलं

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातल्या सत्तासंघर्षापासून चर्चेतअसलेली घोषणा म्हणजे ५० खोके एकदम ओके. ठाकरे गटाने दिलेल्या या घोषणेमुळे आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांना सुनावलं आहे. ५० खोके एकदम … Read More

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधीयांच्यावर लोकसभा अध्यक्षांनीमोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरतसत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावलीआणि त्यानंतर तात्काळ … Read More

पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, एका दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण

 नवी दिल्ली/प्रतिनिधी जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा पसरू लागला आहे. मागिल २४ तासांत जगभरात ६६ हजार नवे रुग्ण आढळले. यामध्ये भारतातील दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या इतर भागातही कोरोनाची प्रकरणे … Read More

मोदींनी जपानच्या पंतप्रधानांना दिली खास भेट

नवी दिल्ली/प्रतिनिधी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी थ े द्विपक्षीय चचार् केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान किशिदा … Read More

“चांगल्यासाठी बदल’ या मानसिकतेने पुढे जावे- राष्ट्रपती

नवी दिल्ली/प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी यथास्थिती कायम ठेवण्याच्या प्रवृत्तीला बदलत्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या लोकांच्या समस्यांबाबत उदासीनता असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, नागरी सेवकांनी ‘चांगल्यासाठी बदल’ या मानसिकतेने पुढे जावे. … Read More

कर्नाटक काबीज करण्यासाठी भाजप सज्ज्; मेगा रोड शोमध्ये मोदींवर फुलांचा वर्षाव..!

म्हैसूर/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये १६,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी मांड्यामध्ये २ किलोमीटरचा रोड शो केला. रोड शो दरम्यान हजारो लोक … Read More