जनता-जर्नादनाला नमन, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली/प्रतिनिधी राजस्था, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जनता-जनार्दनाला नमन!. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीच्या … Read More

विधानसभा अध्यक्षांना धक्का, ३१ डिसेंबरपर्यंत आदेश द्या; दिल्लीतून ‘सर्वोच्च’ निर्देश

नवी दिल्ली/प्रतिनिधी एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे अपात्र आमदारांच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांबाबत न्यायालयात आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गतवेळच्या सुनावणीत … Read More

केरळमध्ये प्रार्थनास्थळी एकापाठोपाठ तीन भीषणस्फोट, १ जणाचा मृत्यू, ३६ हून अधिक जखमी

एर्नाकुलम/प्रतिनिधी केरळमधील कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी सकाळी ९ च्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १ जणाचा मृत्यू झाला असून, ३६ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. … Read More

फक्त ५ वर्षांत देशातील १३.५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

  पिथौरागड/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिथौरागडमध्ये जवळपास ४२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. मला विेशास आहे की हे दशक उत्तराखंडचे असेल. उत्तराखंड विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल … Read More

आरक्षण विधेयक मंजुरीनंतर दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राचे आज रात्री उशिरा सूप वाजले. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती जगदीप … Read More

पंतप्रधान मोदी यांच्याकडून विेशकर्मा योजनेचे लोकार्पण; पारंपरिक कारागिरांना मिळणार लाभ

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विेशकर्मा जयंतीनिमित्त विेशकर्मा योजनेचे आज लोकार्पण केले. या योजनेमुळे पांरपरिक कारागिरांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. या योजनेमध्ये एकूण १८ प्रकारच्या कारागिरांचा समावेश करण्यात … Read More

भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही- रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली/प्रतिनिधी सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सनातनचा अपमान भारत खपवून घेणार नाही, असे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. सनातनचा अपमान करणे हा विरोधी … Read More

जम्मू-काश्मीरच्या कलम ३७० चं काय होणार? सुनावणी पूर्ण; सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. यावरचा निकाल खंडपीठानं राखून ठेवला आहे. त्यामुळं आता … Read More

देशातल्या सर्व निवडणुका एकाच वेळी होणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय; माजी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी!

नवी दिल्ली/प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा होत असल्याचं दिसून आलं आहे. “एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने समर्थन करताना दिसले … Read More

चांद्रयान-३ च्या लँडिंग सोहळ्यासाठी देशभरात उत्साह

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम असलेल्या चांद्रयान ३ चं उद्या प्रत्यक्ष चंद्रावर लँडिंग होणार आहे. याची देशभरात मोठी चर्चा असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. हिंदू मंदिरांमध्ये … Read More