मोदी-शाहांना देशाने नाकारलंय, राहुल गांधींची आक्रमक प्रेस, जाताजाता सत्तास्थापनेची हिंट दिली

नवी दिल्ली/प्रतिनिधी नरद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने देश चालवू नये, ही तमाम जनतेची इच्छा आहे, हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. आजचा निकाल ही परिवर्तनाची नांदी आहे. आम्ही … Read More

आयेगा तो मोदी ही, पण भाजपा किती जागा जिंकणार?- राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर

 नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील एकूण ४२८ जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. आता केवळ दोनटप्प्यातील मतदान बाकी आहे. अशातच आता ४ जूनरोजी काय होणार? याबाबत राजकीय वतर्ुळात विविध चर्चा … Read More

इसिस च्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक, ऐन निवडणूक काळात सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले

इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्याविराधात भारतीय संरक्षण यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबाद विमानतळावरून इसिसच्या चार दहशतवाद्याना ताब्यात घेतल आह. एटीएसन अद्याप या चाघाची माहिती जाहीर केलेली … Read More

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या १० ‘गँरटी’

नवी दिल्ली/प्रतिनिधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांसाठीनागरिकांसमोर जाहीरमाना सादरकेला आहे. यावेळी त्यांनीनागरिकांना १० गँरटी दिलीआहे. त्यांनी म्हटलं आहे की,’ही केजरीवालची गँरटी आहे. मी ही गँरटी … Read More

अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल

नवी दिल्ली/प्रतिनिधी कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार … Read More

देशासह राज्यातील “या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार!

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान ७ टप्प्यामध्ये होत असून, यातील २ टप्पे पार पडले आहेत. आज म्हणज ७ मे रोजी या प्रक्रियेचा पुढील तिसरा टप्पा आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये … Read More

मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशभरात सीएए कायदा लागू, अधिसूचना प्रसिद्ध

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मादींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज सीएए संदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांपासून प्रलंबितअसलेला सीएए कायदा देशभरात लागू केला असून, त्या संदर्भातील … Read More

लोकसभा निवडणुका मार्चआधीच जाहीर होणार!

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशात लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत कोणीही निश्चित सांगत नसून अनेकजण वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चआधीच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक … Read More

पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित; अमित शहांची मोठी घोषणा

नवी दिल्ली/प्रतिनिधी जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विधेयकाच्या उद्दिष्टांवर सर्वांचे एकमत आहे. ते म्हणाले की, हे विधेयक जनतेला … Read More

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा धुरळा

मुंबई/प्रतिनिधी पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून त्यापैकी तीन राज्यांवर भाजपने सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झालंय. तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता … Read More