राज्याचा सत्तासंघर्ष एक महिना लांबणीवर, पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबरला

नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आता थेट १ नोव्हेंबरला होणार आहे. अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर आता राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा … Read More

मोदी सरकारने घातली पीएफआय संघटनेवर बंदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय आणि त्याच्याशी संलग्नित असलेल्या ८ संघटनांवर केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने अनलॉफुल ॲक्टिविटीज प्रिवेन्शन एक्ट अंतर्गत ही कारवाई … Read More

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली/प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत … Read More

हिंदूंना सुसंघटित करणे हेच आरएसएसचे खरे ध्येय; मोहन भागवतांचे रोखठोक विधान

शिलाँग/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, ते साध्य करण्यासाठी … Read More