मणिपूरमधून बाहेर पडण्यासाठी कोलकाताचे नागरिक मोजत आहेत तब्बल २५ हजार रुपये

इंफाळ/प्रतिनिधी गेले काही दिवस मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक लोक तिथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, … Read More

भारताचे पहिले हवाई दल हेरिटेज सेंटर राष्ट्राला समर्पित

नवी दिल्ली/प्रतिनिधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी चंदीगड येथील भारताचे पहिले हवाई दल हेरिटेज सेंटर राष्ट्राला समर्पित केले. ते म्हणाले की, हे केंद्र भारतीय हवाई दलात सेवा केलेल्या आणि … Read More

मणिपूरमधील २३ हजार लोकांना केले रेस्क्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात आसाम रायफल्स आणि इतर सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहेत. या हिंसाचारावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. सशस्त्र … Read More

पुलवामात मोठा कट उधळला…५ किलो (IED ) सह अटक

पुलवामा/प्रतिनिधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठा धोकादायक कट उधळून लावत पुलवामा येथून दहशतवाद्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५ किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त करण्यात आले … Read More

कर्नाटकात भाजपसाठी संजिवनी बनले बजरंगबली? काँग्रेस आपल्याच जाळ्यात अडकली!

बंगळुरु/प्रतिनिधी कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंगबली हे भाजपसाठी संजिवनी ठरत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेचा उल्लेख केल्यानंतर, भाजपने “बजरंगबली’ यांच्या नावाने व्होट बँक साधण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे … Read More

मणिपूरनंतर मेघालयात संघर्ष, १६ जणांना अटक!

शिलाँग/प्रतिनिधी मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये शुक्रवारी कुकी आणि मेईतेई समुदायाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या चकमकीत पोलिसांनी १६ जणांना अटक केली. हे सर्व शिलाँगमधील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत. ईस्ट खासी … Read More

काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले, कर्नाटकात मोदींचा “द केरल स्टोरी’चा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल

बेल्लारी/प्रतिनिधी कर्नाटकातील बेल्लारी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्या ंनी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. केरल स्टोरी हा चित्रपट सध्या चर्चेत … Read More

बजरंग दलावर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ- देवेंद्र फडणवीस

बेळगांव/प्रतिनिधी बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना … Read More

किश्तवाडमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश!

जम्मू-काश्मीर/प्रतिनिधी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली. किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात आज लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये २ ते ३ जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश … Read More

राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार; ‘त्या’ याचिकेवर निकाल ठेवला राखून

अहमदाबाद/प्रतिनिधी मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अंतरिम दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. २०१९ च्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्याच्या याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय राखून … Read More