बिपरजॉय चक्रीवादळाची धडकी; कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर केला रिकामा

अहमदाबाद/प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टी भागात धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा … Read More

बिपरजॉय वादळाने जोर पकडला; सर्व यंत्रणा सज्ज् नरेंद्र मोदींनी घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली/प्रतिनिधी बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान ‘बिपरजॉय’ … Read More

गुजरातमध्ये होणार होता २६/११ सारखा हल्ला, वेळीच हाणून पाडण्यात एटीएसला यश

सुरत/प्रतिनिधी २६/११ सारखा हल्ला गुजरातमध्ये घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवादी संघटना आयसिस खुरासान मॉड्यूलच्या ५ दहशतवाद्यांना गुजरात एटीएसच्या पथकाने अटक केली. सुरतमधून अटक करण्यात आलेली महिला दहशतवादी सुमेराबानू हिने असा … Read More

श्रीनगरमध्ये शाळेत अबाया घालण्यावर बंदी, राजकारण तापले!

श्रीनगर/प्रतिनिधी श्रीनगरमध्ये विश्व भारती उच्च माध्यमिक विद्यालयात मुस्लिम मुलींना अबाया परिधान करून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर काश्मीरमध्ये राजकारण तापले आहे. गुरुवारी विद्यार्थिनींनी शाळेबाहेर निदर्शने केली. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी … Read More

त्यांना परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची सवय, जयशंकर यांची राहुल गांधींवर टीका

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भारतात लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवण्याबाबत राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले … Read More

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट, एमएसपी मध्ये केली बंपर वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. … Read More

योगी सरकारचं जबरदस्त पाऊल! माफियानं कब्जा केलेल्या जागेवर गरिबांसाठी बांधली घरे

लखनौ/प्रतिनिधी उत्तर प्रदेशात सध्या जे घडत आहे, जे यापूर्वी कधीच घडले नव्हते. एकेकाळी गरिबांच्या जमिनींवर माफिया कब्जा करत असत, मात्र योगी सरकारआल्यानंतर माफियांच्या जमिनी वगरिबांसाठी घरे बांधली जात आहेत. संगम … Read More

भारताच्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणूकीसाठी जर्मनीला आमंत्रण

नवी दिल्ली/प्रतिनिधी द्विपक्षीय चर्चेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या जर्मन समकक्षांचे दिल्ली कँटमधील माणेकशॉ सेंटरमध्ये स्वागत केले. येथे त्यांनी तिन्ही लष्कराच्या गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. यानंतर उपस्थित असलेले … Read More

राजस्थानमध्ये वादंग…पायलट नवीन पक्ष काढणार?

जयपूर/प्रतिनिधी राजस्थान काँग्रेसमधील गोंधळ आणखीनच वाढू शकतो. एका वृतानुसार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संघर्षाचे मुद्दे सोडवण्यात काँग्रेस हायकमांड अपयशी ठरल्यानंतर यांनी वेगळा पक्ष काढल्यास काँग्रेससमोर मोठे संकट उभे राहू शकते. … Read More

अवधेश राय हत्येप्रकरणी ३२ वर्षांनी न्याय, मुख्तार अन्सारीला आजीवन कारावास आणि एक लाखाचा दंड

वाराणसी/प्रतिनिधी गँगसटर मुख्तार अन्सारीला वाराणसीने एमपी-एमएलए कोर्टाने ३२ वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गँगस्टर मुख्तार अन्सारीला अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात … Read More