प्रत्येक निवडणूक आमच्यासाठी परीक्षा असते- मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली/प्रतिनिधी निवडणूक आयोगावर सर्वसामान्य भारतीयांच्या विश्वासाचे सर्वात मोठे प्रमाणपत्र म्हणजे आयोगाने गेल्या ७५ वर्षांत ४०० विधानसभा निवडणुका घेण्याचा विक्रम पार केला आहे. बेंगळुरूमध्ये तीन दिवसांच्या त्यांच्या दौऱ्याच्या समारोपात मीडियाशी … Read More

हाथरस बलात्कार प्रकरणी चारही आरोपी निर्दोष

हाथरस/प्रतिनिधी हाथरस सामूहिक बलात्कार कांडाप्रकरणी गुरुवारी आज कोर्टाने चारही आरोपींना बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. त्यापैकी एक आरोपी संदीप ठाकूर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तर लवकूश … Read More

पुन्हा पंजाब पेटणार!…षडयंत्र गुप्तचर यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंजाब पुन्हा एकदा पेटवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. हा हल्ला देशद्रोही घटकांकडून केला जाऊ … Read More

ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांना शिंदे गटाच्या वकिलाचं जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडल्यानंतर आता … Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांना “दे धक्का’; संसदेत हालचाली सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधान परिषदेसाठी आपल्या गटातील आमदाराचे … Read More

होळीनिमित्त मोदींची करोडो शेतकऱ्यांना भेट; जाहीर केला किसान योजनेचा १३वा हप्ता

नवी दिल्ली/प्रतिनिधी होळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील बेलगावी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता जारी केला आहे. पीएम किसानचा १२ … Read More

मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली/प्रतिनिधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली केली होती. सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन ५ कोटींवरून १२ कोटी रुपये करण्यात … Read More

“ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू…’ राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

रायपूर/प्रतिनिधी काँग्रेसचे रायपूर अधिवेशन आज संपत आहे. शेवटच्या दिवशी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, राष्ट्रीय स्वय ंस ेवक स ंघ आणि गा … Read More

देशाचे कृषी बजेट १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. १३ व्या हप्त्याची प्रतीक्षा … Read More

सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला

नवी दिल्ली/प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे. सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे … Read More