महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही

नवी दिल्ली/प्रतिनिधी भारतात रस्त, महामाग व द्रतगती मार्गांचं बांधकाम वेगाने चालू आहे. देशभर रस्त्यांचं मोठं जाळं तयार केलं जात आहे. त्याच गतीने देशात वाहनं आणि वाहतूकही वाढत आहे. आता या … Read More

“निराश अन् भयभीत झाले…’, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ूंचा संताप

नवी दिल्ली/प्रतिनिधी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डाक्टरची बलात्कारानतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, … Read More

केंद्राचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारली जाणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतखाली बधवारी (दि.२८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेटर नोएडाच्या धर्तीवर नशनल इंडस्ट्रियल कॉरिडार डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत देशभरात १२ औद्योगिक … Read More

केजरीवाल यांची जामीन याचिका फेटाळली!

नवी दिल्ली/प्रतिनिधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिका आणि सीबीआयच्या अटकेला आव्हान देणाऱ्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज दुपारी अडीच वाजता निकाल देणार आहे. यापूर्वी २९ जुलै रोजी अरविंद केजरीवाल … Read More

अर्थमंत्र्यांनी उघडली सामान्यांसाठी तिजोरी, १० मोठ्या घोषणा

 नवी दिल्ली/प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ लोकसभेतसादर करताना सामान्य लोकांसाठी मोठ्याघोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात नऊ प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. रोजगार, कृषी, या क्षेत्राबरोबरच अनेक गोष्टी … Read More

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून

नवी दिल्ली/प्रतिनिधी निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, १८ व्या लोकसभेच पहिले अधिवेशन सोमवार म्हणजेच२४ जूनपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेणारआहेत. यानंतर सभापती निवडले जातील आणि अध्यक्ष … Read More

दोन महिन्यात मालमत्ता जाहिर करा; पंतप्रधान मोदींचे नवीन मंत्र्यांना निर्देश

नवी दिल्ली/प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह ७२ मंत्री आणि राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ … Read More

देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!

नवी दिल्ली/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व … Read More

नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्ही ठरलं!”या’ दिवशी होणार सोहळा

नवी दिल्ली/प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ८ जून रोजी होणार की ९ जून रोजी याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अशात आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या … Read More

काँग्रेससाठी राहुल गांधी “बाजीगर’, भाजपाचा ४०० पार चा नारा फेल?

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशात ५४३ लोकसभा जागांवर मतमोजणी सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीवर आहे.एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. पण इंडिया आघाडीने ाश्चर्यचकीत कामगिरी करत २३२ जागांवर आघाडी … Read More