“माझी माती, माझा देश’ अभियानास आजपासून सुरुवात

मुंबई/प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात “मेरी माटी मेरा देश’ अर्थात “माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने … Read More

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा … Read More

माझा सख्खा भाऊ का असेना, कारवाई होणारच; फडणवीसांचा विधानसभेतून इशारा

मुंबई/प्रतिनिधी राज्य सरकारचं अधिवेशन आता शेवटच्या आठवड्यात असून आज संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस आमदारांनी संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंनी आक्षेपार्ह … Read More

कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले नितीन देसाई यांची आत्महत्या

कर्जत/प्रतिनिधी मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कला दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध असलेले आणि कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत … Read More

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा १० दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

मुंबई/प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंबंधी अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले असले तरी हा प्रश्न अजून सुटलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आज एका प्रकरणात सुनावणी करताना या प्रश्नासंबंधी एक महत्त्वाचा आदेश … Read More

फुटीनंतर शरद पवार अन् अजितदादा प्रथमच एका मंचावर; मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित

पुणे/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी (दि.१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते पूजाअर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर ठीक ११:४५ वाजता सर परशुरामभाऊ … Read More

विधीमंडळात गाजला खड्ड्यांचा मुद्दा, विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

मुंबई/प्रतिनिधी मुंबईकरांना सर्वात जास्त त्रास होणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. समाजवादीचे पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या मुद्द्याला सर्वात आधी हात घातला. यावेळी त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या खड्ड्यांचा मुद्दा … Read More

राज्यभर पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर पुढचे पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण … Read More

येत्या २४ तासांत नव्या मंत्र्यांना मिळणार मंत्रिपद

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रात नव्या मंत्र्यांची शपथ घेऊन आठवडा उलटला तरी, मंत्रिपदाचे वाटप अद्याप झालेले नाही. मात्र, आता अनेक बैठका आणि चर्चेनंतर सर्व झाल्याची बातमी येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला येत्या … Read More

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या स्थगितीवर आज सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात आज म्हणजे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर उद्या केस लिस्ट आहे. सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या … Read More