अंगणवाडी सेविकांसाठी गुडन्यूज, अखेर तो प्रस्ताव आलाच

मुंबई/प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मानधनवाढ करण्यात यावी, अशी अंगणवाडी सेविकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अंगणवाडी सेविकांच्या या मागणीबाबत महिला आणि बालविकास मंत्री आणि … Read More

एसटी संपकाळात शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई/प्रतिनिधी एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे आदेश … Read More

शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग आज निर्णय देणार? चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली/प्रतिनिधी दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई आता जवळ येऊन ठेपलीय. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासात होण्याची शक्यता … Read More

दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळी सणही अगदी तोंडावर आला आहे. करोना संसर्गानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी होणार आहे. पण करोना काळात नोकऱ्या गेल्याने अद्याप अनेकांना आर्थिक अडचणींतून … Read More

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, तब्बल ११ महिन्यांनंतर उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई/प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. सचिन वाझे याने केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली, तसेच मनी लाँड्रिग प्रकरणी अनिल … Read More

भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील; चंद्रशेखर बावनकुळेंचा सूचक इशारा

मुंबई/प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही खोचक टोला लगावला आहे. भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील असा … Read More

ठाकरेंना धक्का, शिंदेंना मोठा दिलासा

नवी दिल्ली/प्रतिनिधी शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात आज चारही बाजुंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तींची एकमेकांसोबत चर्चा केली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या … Read More

नवरात्रीनिमित्त राज्यात “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी करोना विषाणूच्या संसर्गानंतर यंदा महाराष्ट्रात दहीहंडी आणि गणेशोत्सव दिमाखात साजरा केला आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती. यानंतर आता नवरात्री … Read More

शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

मुंबई/प्रतिनिधी शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर शिवसेना प्रमुख … Read More

पालिकेचा दावा अन् शिवसेनेचा जोरदार आक्षेप

मुंबई/प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही, याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे. उच्च न्यायालयात गुरुवारी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, त्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेने दसरा … Read More