ठाकरेंची “मशाल’ धगधगली, लटकेंनी अंधेरीचा “गड’ राखला, “नोटा’ दुसऱ्या स्थानी

मंुबई/प्रतिनिधी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके ५३४७१ मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान … Read More

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्रीविठ्ठलाची महापूजा

पंढरपूर/प्रतिनिधी कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. … Read More

राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात

मुंबई/प्रतिनिधी पुण्यात डिसेंबर महिन्यात “महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेवरून सध्या भाजपाचे खासदार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आणि माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात वाद रंगला … Read More

राज्यात ७५ हजार पदभरतीचा मार्ग मोकळा

मुंबई/प्रतिनिधी तरुणाईच्या रेट्यामुळे राज्य सरकारच्या नोकरभरतीवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातला शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. त्यामुळे विविध २९ विभागांतील ७५ हजार पदभरतीचा मार्ग मोकळा … Read More

शिवसेनेतील फूट प्रकरणावर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार?

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज (१ नोव्हेंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, … Read More

पेपरच्या बातम्या, बैठकीच्या तारखा आणि मिटिंगचे किस्से, फडणवीसांनी थेट पुरावे देऊन सांगितलं प्रकल्प कसे गेले!

मुंबई/प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरुन महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत भयानक घटना घडल्यानं कुणीही महाराष्ट्रात येण्यासाठी तयार नव्हतं, … Read More

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती … Read More

अनिल देशमुख, संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच

मुंबई/प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. यामुळे राऊतांचा कारागृहातील मुक्काम १३ दिवसांनी वाढला आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेले … Read More

हिंमत असेल तर एकाच व्यासपीठावर समोरासमोर या, होऊन जाऊ दे; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना उघड आव्हान

मुंबई/प्रतिनिधी प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या, एकाच व्यासपीठावर या समोरासमोर काय ते होऊन दाऊ देत माझी पूर्ण तयारी आहे, असं खुलं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख … Read More

एकनाथ शिंदे यांना “ढाल तलवार’

मुंबई/प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला काल “बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर आज ढाल तलवार चिन्ह बहाल केलं आहे. शिंदे गटाने काल दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारले होते. त्यानंतर पुन्हा … Read More