कसब्यात भाजपाचा गड काँग्रेसच्या “हातात’

पुणे/प्रतिनिधी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांची महायुतीचे उमेदवार हेमंत रासने … Read More

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा मोठा विजय

पुणे/प्रतिनिधी एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली … Read More

संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, ८ तारखेला निर्णय; विधानसभाध्यक्षांची घोषणा मुंबई/प्रतिनिधी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. संजय … Read More

पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतमोजणीची तयारी पूर्ण; आज होणाार मतमोजणी

पुणे/प्रतिनिधी कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कसबा पेठ विधानसभा निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या … Read More

यंदाचा उन्हाळा घामटा काढणार, मार्च ते मे महिन्यात अंगाची लाहीलाही होणार

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील … Read More

अखेर राज्य सरकार नमलं, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तर काही … Read More

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार

मुंबई/प्रतिनिधी आज मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार यावर चर्चा झाली यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मराठीला … Read More

अजित पवारांनी मांडली आमदारांची व्यथा; अध्यक्ष महोदयांनी घेतली दखल

मुंबई/प्रतिनिधी विधीमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान,नियम, प्रथा आणि परंपरेनुसारचालते. मात्र, अलीकडच्याकाळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणिनियमांना आपण बगल देण्यात येतअसल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “पॉईंट ऑफ प्रोसिजर’व्दारे सभागृहातकेला. … Read More

स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे स्वत: सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करतअसल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारलाविविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा … Read More

जमिनीचा रेट ठरविण्याचा अधिकार कलेक्टरांना; गडकरींनी स्पष्टच सांगितलं शेतकऱ्यांना

सोलापूर/प्रतिनिधी बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मितीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे. या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती गेल्यानंतर आमच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार … Read More