जेजे रुग्णालयात झाले मॉकड्रील, कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

मुंबई/प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावला नियंत्रित करण्यासाठी राज्यातील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयातही आज मॉकड्रिल झाले. यामध्ये औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, … Read More

सावरकरांच्या काही भूमिकांना आमचा पाठिंबा नाही; शरद पवारांनी घेतली स्पष्ट भूमिका

मुंबई/प्रतिनिधी शरद पवार यांच्या सावरकरांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः त्यांचा एक जुना व्हीडिओदेखील व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये ते सावरकरांचं कौतुक करत आहेत. आज मात्र शरद पवारांनी जराशी … Read More

राज्यात अडीच वर्षे सरकार चालले “फेसबुक’वर, चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंवर टीका

नाशिक/प्रतिनिधी सत्तेची खुर्ची पाच वर्षासाठी असते. पण काहींना साठ वर्षांची वाटते आणि त्याप्रमाणे वागत असतात. खरे तर सत्तेचा वापर साध्य म्हणून नव्हे तर साधन म्हणून करायला हवा, असे सांगत राज्यात … Read More

मोठ्याने बोलू नका तुम्ही प्रेससमोर नाहीत; हायकोर्टाने सदावर्तेंना फटकारलं

मुंबई/प्रतिनिधी एसटी कामगार नेते म्हणून परिचीत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद बार कौन्सिलने काही दिवसांपूर्वीच दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. त्याविरोधात सदावर्ते उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र न्यायालयाने त्यांनी फटकारल्याचं … Read More

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

मुंबई/प्रतिनिधी येत्या १० दिवसांत सत्तासंघर्षावर कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्यानिकालानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च … Read More

विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करा, अन्यथा अनुदान विसरा

मुंबई/प्रतिनिधी नव्याने अनुदानावर येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असून, त्यानुसारच या विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. … Read More

उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…. देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी अडीच वर्षानतंर त्यांचा ग ेल्यान ंतरही त्या ंचा राजीनामा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतुस कोण आहे हे जनतेला माहित आहे. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर … Read More

फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या- उद्धव ठाकरे

ठाणे/प्रतिनिधी ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेशी प्रामाणिक … Read More

मनरेगाअंतर्गत राज्याला सन २०२२-२३ करिता रु. २३४६ कोटींचा निधी

वर्धा/नवी दिल्ली/प्रतिनिधी मनरेगा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षात २३४६ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय … Read More

मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे … Read More