बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक

 बदलापूर/प्रतिनिधी बदलापूर या ठिकाणी सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे. दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्यामुळे बदलापुरात नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोष पाहण्यास मिळाला. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने … Read More

अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणवीसांचा महेश शिंदे, रवी राणांना टोला?

जळगाव/प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. कुणाचा बापही … Read More

..तर “लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचे आदेश देऊ, महाराष्ट्र सरकारवर “सर्वोच्च’ ताशेरे

नवी दिल्ली/प्रतिनिधी पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणावरुन आज सर्वोच्चन्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाधारेवर धरलं. पुणे जमीन अधिग्रहणप्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेसरकारवर टीका केली आहे.तुमच्याकडे लाडकी बहीणयोजनेसाठी पैसे आहेत मग,याचिकाकत्याचा माबदला द्यायलापैसे नाहीत का? असाही सवाल … Read More

लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने फेटाळल

मुंबई/प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता येत्या १४ ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. गरीब महिलांसाठी या … Read More

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकले!

नवी दिल्ली/प्रतिनिधी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल … Read More

अर्थसंकल्पानंतर शिंदे सरकारचे ६ धडाकेबाज निर्णय!

मुंबई/प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतसरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णयघेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवारसरकारच्या (डहळपवश-ऋरवपर्रींळी-झरुरीॠर्ेींशीपाशपीं) राज्य मंत्रिमंडळाची (डींरींश उरलळपशीं) मंत्रालयात … Read More

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब

मुंबई/प्रतिनिधी मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सरकान सव पक्षीय बठक बालावली हाती. मात्र, या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली होती. यावरून आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत … Read More

महायुतीत धुसफूस! …तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?, भाजपा नेत्याचा सवाल

मुंबई/प्रतिनिधी लोकसभेत एनडीए’ने बहुमत मिळवले असून सरकार स्थापनकेले. आता राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चासुरू आहे. राज्यातील सर्वपक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, महायुतीमधील पक्ष विधानसभा एकत्र निवडणुकालढवणार असून महाविकासआघाडीतील पक्षही … Read More

महाविकास आघाडीत बिघाडी; उद्धव ठाकरेंवर नाना पटोले नाराज?

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षकआणि पदवीधर मतदारसंघाच्याचार जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून २६जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबईपदवीधर, … Read More

शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलामोठा धक्का बसला आहे. यानिवडणुकीत ४ जागा लढवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळएका जागेवर यश मिळवता आलं.तसंच बारामतीत अजित पवारयांच्या पत्नी सुनेत्रा पवार … Read More